लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाच्या एजन्सी नेमणूकीला हवेत ५ कोटी - Marathi News | 5 crore fund for appointment of Railway Land Acquisition Agency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाच्या एजन्सी नेमणूकीला हवेत ५ कोटी

रेल्वे मार्ग; एजन्सीची नेमणूक बाकी, ५ कोटींच्या निधीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव ...

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक - Marathi News | Megablock on Central and Harbor Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

कल्याण ते ठाणे दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबून पुढे मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील व आपल्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ...

सीआरएएस युवा शाखेची कार्यकारिणी - Marathi News | Executive of CRAS Youth Branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीआरएएस युवा शाखेची कार्यकारिणी

मनमाड : येथील रेल्वे कारखान्यातील सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखेची युवा कार्यकारिणी निवडणूक पद्धतीने घोषित करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया चेअरमन प्रकाश बोडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ...

मध्य रेल्वेचे ३५ हजार स्टेशन मास्तर १२ तास उपाशी राहून करणार काम - Marathi News | 35,000 station masters of Central Railway will work for 12 hours on hunger strike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मध्य रेल्वेचे ३५ हजार स्टेशन मास्तर १२ तास उपाशी राहून करणार काम

अनोखे आंदोलन; रेल्वेच्या खासगीकरणाला विरोध, विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक ...

Good News; ताशी २२० कि.मी. वेगाने धावणारी हायस्पीड ट्रेन सोलापूरमार्गे - Marathi News | Good News; 220 km / h High speed train running through Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; ताशी २२० कि.मी. वेगाने धावणारी हायस्पीड ट्रेन सोलापूरमार्गे

मुंबई-पुणे-हैदराबाद कॉरिडोर प्रकल्पास चालना : सोलापूर रेल्वे स्थानकावरील थांब्याबाबत राज्य शासन घेणार निर्णय ...

सोफा, डायनिंग टेबल, लायब्ररी अन् बरंच काही; CSMT चा नवा लाऊंज लय भारी - Marathi News | Mumbai airport? Nope, that’s new lounge at CSMT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोफा, डायनिंग टेबल, लायब्ररी अन् बरंच काही; CSMT चा नवा लाऊंज लय भारी

Namah Waiting Lounge CSMT : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे एका वातानुकुलित (AC) वेटिंग लाऊंज सुरू केला आहे.  ...

23 नोव्हेंबरपर्यंत वकिलांना मुंबई लोकलने प्रवासाची परवानगी; रेल्वेची घोषणा - Marathi News | Advocates allowed to travel by Mumbai local till November 23 : Railway declare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :23 नोव्हेंबरपर्यंत वकिलांना मुंबई लोकलने प्रवासाची परवानगी; रेल्वेची घोषणा

lawyers and Clearks can travel in Local Train: न्याय़ालयांमध्ये प्रॅक्टिस करणारे वकील आणि नोंदणीक़ृत क्लार्क हे कामाच्या दिवशीच प्रवास करु शकणार आहेत. ...

प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेच्या ३६ पॅसेंजर गाड्या होणार एक्स्प्रेस - Marathi News | Comfort to passengers; Express will be 36 passenger trains of Central Railway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेच्या ३६ पॅसेंजर गाड्या होणार एक्स्प्रेस

Central Railway News : या बदलामुळे गाड्यांच्या निर्धारित वेळेत व थांब्यांमध्ये बदल होऊ शकतो. वेग परिवर्तन व थांबे कमी केल्यास वेळेची बचत होऊ शकते. ...