लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

Sunday Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर अंशत: बंद - Marathi News | Megablock tomorrow on all three local routs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sunday Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर अंशत: बंद

Mumbai train update : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मार्र्गावर माटुंगा ते मुलुंड, तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. ...

ठाण्यात कचऱ्याच्या डब्यात चहाचे कप करतात साफ - Marathi News | Clean tea cups in garbage cans in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कचऱ्याच्या डब्यात चहाचे कप करतात साफ

व्हिडीओ व्हायरल : कॅन्टीनधारकाला रेल्वेने ठोठावला एक लाखाचा दंड ...

धामणगाव केव्हा होणार यवतमाळ जिल्ह्याचे संलग्न स्टेशन? - Marathi News | When will Dhammagaon be the attached station of Yavatmal district? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धामणगाव केव्हा होणार यवतमाळ जिल्ह्याचे संलग्न स्टेशन?

महत्त्वाची बाजारपेठ असलेले धामणगाव रेल्वे स्थानक आजही अनेक सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या थांब्यापासून वंचित आहे. ...

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोईल यांची भेट - Marathi News | MP Dr. Shrikant Shinde meets DRM Shalabh Goel of Central Railway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोईल यांची भेट

रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नावर खासदार डॉ.शिंदे यांनी आज रेल्वेचे डीआरएम गोईल यांची भेट घेतली. ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक - Marathi News | Megablock on western, central and harbour railway lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

डागडुजीच्या कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवार, १५ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

स्वच्छतेसाठी मिळालेला पुरस्काराची धूळखात; ठाणे स्थानकातील प्रकार - Marathi News | The prize for cleanliness in the dust; Thane station type | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वच्छतेसाठी मिळालेला पुरस्काराची धूळखात; ठाणे स्थानकातील प्रकार

मध्य रेल्वेच्या वतीने सीएसएमटी येथे ६४ वा सप्ताह आयोजित केला होता. ...

लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात आसनावरून दादागिरी; कथित भाईंना आवर घालण्याची मागणी - Marathi News | There are widespread controversy from the seats during the local voyage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात आसनावरून दादागिरी; कथित भाईंना आवर घालण्याची मागणी

लोकलमध्ये जागा अडवून ठेवणे, आसनावर रूमाल, बॅग, पिशव्या ठेवणे, अशा घटना नेहमीच घडत आहेत. ...

रेल्वे रूळ तुटल्याचे दिसताच शेतकºयांने लाल रंगाचे बनियन दाखवून रेल्वे थांबविली - Marathi News | As soon as the rule was broken, the train stopped showing a red vest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे रूळ तुटल्याचे दिसताच शेतकºयांने लाल रंगाचे बनियन दाखवून रेल्वे थांबविली

शेतकºयाची तत्परता : तात्पुरत्या रुळाच्या दुरुस्तीनंतर भुसावळ एक्स्प्रेस धावली सुरळीत  ...