लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, फोटो

Central government, Latest Marathi News

तुम्हीही BHIM आणि RuPay ने पेमेंट करताय? मोदी सरकारचा हटके प्लान; होईल मोठा फायदा - Marathi News | centre modi govt introduced scheme to incentivise rupay debit card and bhim upi transactions | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही BHIM आणि RuPay ने पेमेंट करताय? मोदी सरकारचा हटके प्लान; होईल मोठा फायदा

मोदी सरकार येत्या वर्षात सुमारे डिजिटल व्यवहारांच्या प्रोत्साहनासाठी हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ...

Cryptocurrency Bill 2021: मोदी सरकारचे ठरेना! क्रिप्टोकरन्सीचे विधेयक बारगळण्याची चिन्हे; लवकरच अंतिम निर्णय होणार - Marathi News | cryptocurrency bill unlikely to come in winter session of parliament modi govt not want to rush it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचे ठरेना! क्रिप्टोकरन्सीचे विधेयक बारगळण्याची चिन्हे; लवकरच अंतिम निर्णय होणार

Cryptocurrency Bill 2021: खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणण्यावर ठाम असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी वेळोवेळी सांगितले आहे. मात्र... ...

Corona Vaccine: मोदी सरकारचा मेगा प्लान! पुढील वर्षी ५ अब्ज कोरोना लसींचे उत्पादन करणार; निर्यातही वाढवणार - Marathi News | piyush goyal said india plans to produce 5 billion doses of corona vaccines in next year | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मेगा प्लान! पुढील वर्षी ५ अब्ज कोरोना लसींचे उत्पादन करणार; निर्यातही वाढवणार

Corona Vaccine: अन्य देशांना आवश्यक तितक्या लसींचा पुरवठा करण्यास भारत तयार असून, यासाठी उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्याची योजना आखली जात आहे. ...

मोदी सरकार आता ‘दि अशोक’चे खासगीकरण करणार; आणखी ४ हॉटेलची नावे विक्रीसाठी निश्चित! - Marathi News | modi govt to sale iconic the ashok hotel know full list of hotels centre willing to sale | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार आता ‘दि अशोक’चे खासगीकरण करणार; आणखी ४ हॉटेलची नावे विक्रीसाठी निश्चित!

चलनीकरण प्रोग्राम अंतर्गत मोदी सरकार आता राजधानीतील मोठी हॉटेल्स ६० वर्षांच्या करारावर देणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हालचाली सुरु; 'त्या' राज्यांना दिले निर्बंधाबाबत निर्देश - Marathi News | The Central Goverment has directed the states to impose strict restrictions in the districts where Omaicron infection has increased. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हालचाली सुरु;'त्या' राज्यांना दिले निर्बंधाबाबत निर्देश

कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संसर्ग भारतातही आढळून आला आहेत. या नवीन व्हेरिएंटने भारतासह जगाची चिंता वाढवली आहे. ...

देशातील बँकांमध्ये निष्क्रिय खात्यांत २६ हजार कोटी रुपये पडून; ९ कोटी खाती १० वर्षांपासून व्यवहारशून्य - Marathi News | nirmala sitharaman said in rajya sabha rs 26697 cr lying in dormant accounts of banks | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील बँकांमध्ये निष्क्रिय खात्यांत २६ हजार कोटी रुपये पडून; ९ कोटी खाती १० वर्षांपासून व्यवहारशून्य

भारतातील बँकामधील निष्क्रिय खाती आणि यामधील रकमेसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली. ...

मोदी सरकारचा दणका! एलन मस्कचे ‘ते’ स्वप्न भंगणार; तुम्हीही स्टारलिंकसाठी नोंदणी केलीय? वाचा - Marathi News | centre modi appeal indians to not subscribe to elon musk satellite internet service starlink | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा दणका! एलन मस्कचे ‘ते’ स्वप्न भंगणार; तुम्हीही स्टारलिंकसाठी नोंदणी केलीय? वाचा

भारतीयांनी एलन मस्क देत असलेल्या स्टारलिंक इंटरनेटच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे मोदी सरकारने म्हटले आहे. ...

Rakesh Jhunjhunwala ची २ महिन्यांत १२६ कोटींची कमाई; TATA सह ‘या’ ३ कंपन्यांमुळे मोठा फायदा - Marathi News | rakesh jhunjhunwala gains 126 crore profit with tata group and 3 other stocks including govt companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala ची २ महिन्यांत १२६ कोटींची कमाई; TATA सह ‘या’ ३ कंपन्यांमुळे मोठा फायदा

Rakesh Jhunjhunwala यांना गेल्या दोन महिन्यांत TATA ग्रुपसह दोन सरकारी कंपन्यांमुळे मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...