मोदी सरकारचा दणका! एलन मस्कचे ‘ते’ स्वप्न भंगणार; तुम्हीही स्टारलिंकसाठी नोंदणी केलीय? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 04:26 PM2021-11-27T16:26:36+5:302021-11-27T16:34:25+5:30
भारतीयांनी एलन मस्क देत असलेल्या स्टारलिंक इंटरनेटच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे मोदी सरकारने म्हटले आहे.