लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

GST: लोकांचे जीव जातायत, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच; राहुल गांधींची टीका - Marathi News | congress rahul gandhi criticises pm modi over gst | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST: लोकांचे जीव जातायत, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच; राहुल गांधींची टीका

GST: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ...

ब्रिटनला जाणाऱ्या ५० लाख लसी भारतातच वापणार - Marathi News | 5 million vaccines going to Britain will be used in India alone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनला जाणाऱ्या ५० लाख लसी भारतातच वापणार

‘सीरम’च्या विनंतीनंतर केंद्र सरकारचा निर्णय ...

Oxygen Shortage: कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलं - Marathi News | oxygen shortage SC said that 700 MT has to be supplied to Delhi on daily basis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Oxygen Shortage: कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलं

Oxygen Shortage: सर्वोच्च न्यायालयासह देशातील अनेकविध उच्च न्यायालयांमध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. ...

Coronavirus News: आम्हालाही लोकांची काळजी आहे; मोदी सरकारने दिलं सर्वोच्च न्यायालयाला उत्तर - Marathi News | Coronavirus News: We care about people too; central government answers Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus News: आम्हालाही लोकांची काळजी आहे; मोदी सरकारने दिलं सर्वोच्च न्यायालयाला उत्तर

Coronavirus News: आम्हाला लोकांना होत असणाऱ्या त्रासाची जाणीव असून त्यांची काळजी आम्हालाही वाटते, असं केंद्र सरकारने सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. ...

Lockdown: भारत पुन्हा थांबणार, देशभरात पूर्णपणे लॉकडाऊन लागणार?; केंद्र सरकारने दिलं स्पष्ट उत्तर - Marathi News | Will India stop again, will there be a complete lockdown across the country ?; The central government gave a clear answer | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown: भारत पुन्हा थांबणार, देशभरात पूर्णपणे लॉकडाऊन लागणार?; केंद्र सरकारने दिलं स्पष्ट उत्तर

Coronavirus News: देशातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. परिस्थिती बिघडू लागल्याने अनेक राजकीय नेते आणि तज्ञ मोदी सरकारला देशात लॉकडाउन लावण्याचा सल्ला देत आहे. ...

Lockdown: कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आता एकमेव पर्याय; देशात संपूर्ण लॉकडाऊन होणार? - Marathi News | Now only option to stop the second wave of corona; Will there be a complete lockdown in the country? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown: कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आता एकमेव पर्याय; देशात संपूर्ण लॉकडाऊन होणार?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अशाप्रकारे मागणी केली होती. त्यानंतर आता देशात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची मागणी जोर धरू लागली आहे. ...

संजय गांधी निराधार योजनेच्या नियमांत महत्वाचे बदल; हे असणार बंधनकारक - Marathi News | Significant changes in the rules of Sanjay Gandhi Niradhar Yojana; Learn more .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय गांधी निराधार योजनेच्या नियमांत महत्वाचे बदल; हे असणार बंधनकारक

अर्थसहाय्य योजनेतील अर्ज स्वीकारणे बंधनकारक, हयातीचा दाखल सादर करण्याची तारीखही बदलली..... ...

पक्ष, सत्ता हे जनतेपेक्षा महत्त्वाचं आहे का?; रोहित पवार संतापले, विरोधकांवर साधला निशाणा - Marathi News | The role of the Opposition in the state is not based on the political culture of Maharashtra said NCP Mla Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्ष, सत्ता हे जनतेपेक्षा महत्त्वाचं आहे का?; रोहित पवार संतापले, विरोधकांवर साधला निशाणा

महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असून महाराष्ट्राला अधिक ताकद दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल, हे केंद्र सरकारने लक्षात घ्यायला हवे, अशी सूचना देखील रोहित पवार यांनी केली आहे. ...