लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

CoronaVirus News: चहा जास्त प्यायलाने कोरोना होत नाही?; केंद्र सरकारनं सांगितलं यामागचं सत्य - Marathi News | CoronaVirus News: Drinking too much tea does not infect the corona ?; The central government has told the truth behind this | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: चहा जास्त प्यायलाने कोरोना होत नाही?; केंद्र सरकारनं सांगितलं यामागचं सत्य

CoronaVirus News: सोशल मीडियावर काही गोष्टी कोरोनावरी उपाय असल्याचं सांगून पसरवल्या जात आहेत आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो आहे. ...

'टास्क फोर्सची स्थापना, केंद्र सरकारच्या नाकामीवर सर्वोच्च न्यायालायनेच मारला शिक्का' - Marathi News | The failure of the central government was sealed by the court in situation of corona in india, shiv sena on modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'टास्क फोर्सची स्थापना, केंद्र सरकारच्या नाकामीवर सर्वोच्च न्यायालायनेच मारला शिक्का'

देशातील ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांच्या तुटवड्याच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचं बारकाईनं लक्ष ठेवलं आहे. यात ऑक्सिजन आणि औषधांचं सुयोग्य पद्धतीनं वितरण होणं गरजेचं असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं आहे ...

दिल्लीमध्ये जादा ऑक्सिजनची होते काळ्या बाजारात विक्री, केंद्र सरकारचा खळबळजनक आरोप - Marathi News | Excess oxygen in Delhi was sold on the black market, a sensational allegation by the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये जादा ऑक्सिजनची होते काळ्या बाजारात विक्री, केंद्र सरकारचा खळबळजनक आरोप

केंद्र सरकारच्या यंत्रणांनी दिल्लीतील ६२ महत्त्वाची शासकीय रुग्णालये तसेच ११ ऑक्सिजन भरणा केंद्रांमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण केले. ...

कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी पंचायतींना 8,900 कोटी, केंद्राची मोठी मदत  - Marathi News | 8,900 crore to Panchayats for fight against Corona, big help from Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी पंचायतींना 8,900 कोटी, केंद्राची मोठी मदत 

देशभरातील सर्व तीन टीयर पंचायतराज संस्था, गावे, ब्लॉक आणि जिल्ह्यांसाठी हा निधी आहे. चालू आर्थिक वर्षातील अनुदानाचा हा पहिला हप्ता आहे. त्यातून मिळणारा निधी कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी वापरायचा आहे. ...

CoronaVirus: उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; केंद्रीय मंत्र्याचे योगींना पत्र - Marathi News | mp santosh gangwar wrote letter to cm yogi adityanath over health system in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; केंद्रीय मंत्र्याचे योगींना पत्र

CoronaVirus: एका केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशमधील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट पत्र लिहिले आहे. ...

CoronaVirus: दिलासा! २५ राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राकडून ८,९२३ कोटींचा निधी वितरीत - Marathi News | coronavirus finance ministry releases rs 8923 crore for rural local bodies in 25 states | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus: दिलासा! २५ राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राकडून ८,९२३ कोटींचा निधी वितरीत

CoronaVirus: अनुदानाचा पहिला हप्ता राज्यांना जून २०२१ मधे मिळणार होता. ...

गडकरींबाबतचा प्रस्ताव स्वीकारला असता तर कोरोनाची स्थिती सरकारच्या चौकटीत राहिली असती- सुब्रमण्यम स्वामी - Marathi News | Had Nitin Gadkari's proposal been accepted, Corona's position would have remained within the framework of the government: BJP MP Subramaniam Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींबाबतचा प्रस्ताव स्वीकारला असता तर कोरोनाची स्थिती सरकारच्या चौकटीत राहिली असती- सुब्रमण्यम स्वामी

पुन्हा भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. (Nitin Gadkari) ...

Corona Vaccine: “राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं” - Marathi News | ncp rohit pawar criticises devendra fadnavis on corona vaccine shortage in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: “राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”

Corona Vaccine: कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला आता महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. ...