लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

"इंधन दरवाढीबाबत जनतेच्या मनातली खदखद केंद्राच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवणारच" - Marathi News | It is bound to reach the deaf ears of the people about the fuel price hike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"इंधन दरवाढीबाबत जनतेच्या मनातली खदखद केंद्राच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवणारच"

पुण्यात विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने ...

Gautam Adani: “पुढील दोन दशकांत भारतीय अर्थव्यवस्था १५ ट्रिलियन डॉलरवर जाईल”: गौतम अदानी - Marathi News | gautam adani claims india can become 15 trn dollar economy in next two decades | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani: “पुढील दोन दशकांत भारतीय अर्थव्यवस्था १५ ट्रिलियन डॉलरवर जाईल”: गौतम अदानी

Gautam Adani: भारतीय अर्थव्यवस्था १५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची गरूडभरारी घेईल, असा दावा गौतम अदानी यांनी केला. ...

कपिल पाटील यांनी स्वीकारली पंचायत राज राज्यमंत्रिपदाची सूत्रे; केला तळागाळातील ग्रामस्थांपर्यंत योजना पोचविण्याचा निर्धार - Marathi News | Kapil Patil accepted the post of Minister of State for Panchayat Raj; Determined to extend the scheme to the villagers at the grassroots level | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कपिल पाटील यांनी स्वीकारली पंचायत राज राज्यमंत्रिपदाची सूत्रे; केला तळागाळातील ग्रामस्थांपर्यंत योजना पोचविण्याचा निर्धार

Kapil Patil News: केंद्रीय राज्यमंत्रीपदाची खासदार कपिल पाटील यांनी ७ जुलै रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन प्रशासनातील कामकाजाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. ...

BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम - Marathi News | centre seeks legal opinion to let bpcl sell subsidised lpg for affecting 84 crore customers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम

BPCL खासगीकरणानंतर LPG अनुदान देण्यात अडथळा येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. ...

...तर मोदी सरकारचा हा निर्णय केंद्र अन् राज्य यांच्यात संघर्ष निर्माण करणारा ठरेल- रोहित पवार - Marathi News | The Central Government has created a new Co-operation Department and handed over the charge of Co-operation Department to Union Home Minister Amit Shah. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मोदी सरकारचा हा निर्णय केंद्र अन् राज्य यांच्यात संघर्ष निर्माण करणारा ठरेल- रोहित पवार

केंद्र सरकारने नव्याने सहकार खात्याची निर्मिती करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याचा कारभार सोपविला. त्यावर रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे आपलं मत व्यक्त केलं आहे ...

...म्हणून ईडीच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय : शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांचं मोठं वक्तव्य - Marathi News | ... Therefore, there is a question mark over the actions of ED: Shivsena Leader Urmila Matondkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून ईडीच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय : शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांचं मोठं वक्तव्य

राज्यात ईडीकडून सुरु असलेल्या राजकीय नेतेमंडळींवरील धडक कारवायांवर शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी भाष्य केले.  ...

ट्विटरनं केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हँडलची 'ब्लू टिक' हटवली; वाद आणखी चिघळणार - Marathi News | Union Minister of State for Electronics and Information Technology and Skill Development, Rajeev Chandrasekhar lost the blue verified badge on Twitter, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्विटरनं केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हँडलची 'ब्लू टिक' हटवली; वाद आणखी चिघळणार

ट्विटरनं नुकतंच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान व कौशल्य विकास मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर हँडलची 'ब्लू टिक' हटवली होती. ...

आयातीच्या परवानगीसह साठ्याच्या निर्बंधामुळे डाळ उद्योग संकटात, उत्पादन निम्म्यावर - Marathi News | Pulses industry in crisis due to stock restrictions with import permits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयातीच्या परवानगीसह साठ्याच्या निर्बंधामुळे डाळ उद्योग संकटात, उत्पादन निम्म्यावर

कडधान्य साठवणूकबाबत केंद्र सरकारने अचानक बंधने लागू केली आहे. २ जुलै रोजी तसा अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार ठोक (होलसेल) विक्रेत्यांना २०० मेट्रिक टन साठा करता येणार आहे. ...