लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

पेगॅसस प्रकरणाची चौकशी व्हायला हवी; एडिटर्स गिल्डची मागणी - Marathi News | the Editors Guild demands The Pegasus case should be investigated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेगॅसस प्रकरणाची चौकशी व्हायला हवी; एडिटर्स गिल्डची मागणी

पेगॅससमुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. ...

Corona death : ... तर जीव वाचला असता, ऑक्सिजन मुद्द्यावरुन मोदी सरकारवर भडकले 'राज' - Marathi News | Corona death : ... If life had been saved, 'Raj babbar' would have erupted on Modi government over oxygen issue in parliment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona death : ... तर जीव वाचला असता, ऑक्सिजन मुद्द्यावरुन मोदी सरकारवर भडकले 'राज'

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री राज बब्बर यांनी रिक्षात आपल्या नवऱ्याला तोंडातून ऑक्सीजन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आग्र्यातील रेणु यांचा फोटो ट्विट केला आहे. तसेच, रेणू यांनी पतीला वाचविण्यासाठी आपला प्राण पणाला लावला होता. ...

“अल्पमतात येऊन केंद्र सरकार कोसळेल अन् देशात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील” - Marathi News | Government will fall soon and mid-term elections to be held in India says EX CM Omprakash Choutala | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अल्पमतात येऊन केंद्र सरकार कोसळेल अन् देशात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील”

शेतकरी संसदेत पोहचून खासदारांना जागं करण्याचा प्रयत्न करतील. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा असं शेतकरी नेते राकेत टिकैत म्हणाले. ...

“संजय राऊतजी, तुम्हाला नाही, तर आम्हालाच धक्का बसलाय”; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp sambit patra replied sanjay raut criticism over oxygen shortage death figures | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“संजय राऊतजी, तुम्हाला नाही, तर आम्हालाच धक्का बसलाय”; भाजपचा पलटवार

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

पीएम किसान निधीचे ४२ लाख अपात्र लाभार्थी; महाराष्ट्रात ४.४५ लाख अपात्र लोकांकडून ३५८ कोटी रुपयांची वसुली होणार - Marathi News | 42 lakh ineligible beneficiaries of PM Kisan Nidhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम किसान निधीचे ४२ लाख अपात्र लाभार्थी; महाराष्ट्रात ४.४५ लाख अपात्र लोकांकडून ३५८ कोटी रुपयांची वसुली होणार

योजनेत महाराष्ट्रातील १.१४ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. ...

प्लास्टिक कचरा वापरून ७०३ किमीचे रस्ते निर्माण; नितीन गडकरी यांची माहिती - Marathi News | nitin gadkari inform construction of 703 km of roads using plastic waste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्लास्टिक कचरा वापरून ७०३ किमीचे रस्ते निर्माण; नितीन गडकरी यांची माहिती

आतापर्यंत देशातील रस्त्याच्या पृष्ठभागावर प्लास्टिक कचरा वापरून ७०३ किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत. ...

पुरेशा साठ्याअभावी देशात लसीकरणाची गती मंदावली; १०० कोटी डोसचे लक्ष्य दूरच - Marathi News | corona vaccination slows down in the country due to lack of adequate stocks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरेशा साठ्याअभावी देशात लसीकरणाची गती मंदावली; १०० कोटी डोसचे लक्ष्य दूरच

दररोज सरासरी ३५ लाख डोस ...

फोन टॅपिंगवरून संसदेचे कामकाज तहकूब; सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहांत गोंधळ - Marathi News | parliament adjourned due to phone tapping issue second day in row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोन टॅपिंगवरून संसदेचे कामकाज तहकूब; सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहांत गोंधळ

पेगासस फोन टॅपिंग प्रकरणावरून मंगळवारी दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ झाला. ...