लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

महाराष्ट्राच्या १२५० मेगावॅट सौर ऊर्जा पार्कला केंद्राची मंजुरी - Marathi News | center approves 1250 MW solar power park in maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राच्या १२५० मेगावॅट सौर ऊर्जा पार्कला केंद्राची मंजुरी

सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारच्या तीन प्रस्तावांना केंद्र सरकारने मंजूरी दिली असून या तिन्ही पार्कांची क्षमता १२५० मेगावॅटची असेल. ...

पेगॅससचा वापर मोदींनी देशाविरोधात केला; राहुल गांधी यांनी सरकारला केले लक्ष्य - Marathi News | rahul gandhi targets centre government and claims modi used pegasus against the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेगॅससचा वापर मोदींनी देशाविरोधात केला; राहुल गांधी यांनी सरकारला केले लक्ष्य

मोदी सरकारवर  हल्ला करताना गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची आणि मोदी यांची न्यायालयीन चौकशीची मागणी केली. ...

केंद्र सरकार डिसेंबरपर्यंत खरेदी करणार लसींचे १०० कोटी डोस - Marathi News | central government will procure 100 crore doses of vaccines till december | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार डिसेंबरपर्यंत खरेदी करणार लसींचे १०० कोटी डोस

प्रत्यक्षात आवश्यकता २०० कोटी डोसची; ३५ हजार कोटींची तरतूद ...

'देशवासियांना पहिल्यांदा लस दिली असती, तर गंगेत मृतदेह दिसले नसते' नाना पटोलेंची केंद्रावर टीका - Marathi News | 'If people had been vaccinated for the first time, bodies would not have been seen in Ganga river' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'देशवासियांना पहिल्यांदा लस दिली असती, तर गंगेत मृतदेह दिसले नसते' नाना पटोलेंची केंद्रावर टीका

देशातील १३० कोटी जनतेला २६० ते ३०० कोटी लसची गरज होती. पण केंद्र सरकारने पुण्यात तयार झालेली लस पाकिस्तानला पाठवली ...

केंद्राचा महागाई भत्ता वाढला; आदेश जारी  - Marathi News | centre govt issued order about inflation allowance increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्राचा महागाई भत्ता वाढला; आदेश जारी 

महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा केल्यानंतर अर्थ मंत्रालयाने १ जुलैपासून भत्ता जारी करण्याबाबत आदेश जारी केला आहे.  ...

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबाबत केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखींचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या, "हे शेतकरी नव्हेत तर..." - Marathi News | Controversial statement of Union Minister Meenakshi Lekhi regarding agitating farmers, said, "They are not farmers, they are hooligans" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबाबत केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखींचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या, "हे शेतकरी नव्हेत तर..."

Farmers Protest in Delhi: शेतकरी आंदोलनाबाबत केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...

देशात ऑक्सिजनअभावी मृत्यू नाही, रोहित पवारांनी दिला नाशिक दुर्घटनेचा दाखला - Marathi News | There is no death due to lack of oxygen in the country, Rohit Pawar gave proof of Nashik oxygen tragedy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात ऑक्सिजनअभावी मृत्यू नाही, रोहित पवारांनी दिला नाशिक दुर्घटनेचा दाखला

ऑक्सिजनअभावी मृत्यूच्या मुद्द्यावरुन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Air India कर्मचाऱ्यांना धक्का! मोदी सरकारचा ‘या’ सुविधांमध्ये कपात करण्याचा निर्णय? - Marathi News | centre govt may restrict benefits for employees of Air India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India कर्मचाऱ्यांना धक्का! मोदी सरकारचा ‘या’ सुविधांमध्ये कपात करण्याचा निर्णय?

Air India: एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सध्या दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घेतल्या जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. ...