लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

सणवारात महागाईचा तडाखा! तेल, भाज्यांच्या दरवाढीचा कहर; वर्षभरात गॅसच्या दरात '२६०' रुपयांची वाढ - Marathi News | Inflation hits the festival! Oil, vegetable price hikes; Gas price hiked by Rs 260 during the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सणवारात महागाईचा तडाखा! तेल, भाज्यांच्या दरवाढीचा कहर; वर्षभरात गॅसच्या दरात '२६०' रुपयांची वाढ

गॅस, खाद्यतेल, भाजीपाला, फळभाज्या यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला ...

'प्रोजेक्टसह भेटा, फक्त चर्चा नको'; आता सरकारचे फक्त ९३५ दिवसच शिल्लक - Marathi News | 'Meet with the project, not just discuss'; Now the Central government has only 935 days left | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'प्रोजेक्टसह भेटा, फक्त चर्चा नको'; आता सरकारचे फक्त ९३५ दिवसच शिल्लक

Now the central government has only 935 days left : आपण सर्वांनी मिळून काम केले तरच औरंगाबादसाठी ठोस काम करता येईल. ...

Vande Bharat Train: वंदे भारत! अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज; आपातकालीन परिस्थितीत मिळतील ‘या’ विशेष सुविधा - Marathi News | vande bharat trains will have many facilities for emergency and advanced amenities | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत! अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज; आपातकालीन परिस्थितीत मिळतील ‘या’ विशेष सुविधा

Vande Bharat Train: देशातील ७५ मार्गांवर ही ट्रेन धावणार असल्याने यामध्ये अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. ...

Indian Railways: मोदी सरकार आता रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या तयारीत?; ३० हजार कोटी उभारण्याचा मानस - Marathi News | modi govt to be indian railways privatisation and plans to re evaluate 30000 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार आता रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या तयारीत?; ३० हजार कोटी उभारण्याचा मानस

मोदी सरकार Indian Railways चे खासगीकरण करण्यासाठी तयार असून, यामधून जवळपास ३० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा केंद्राचा मानस आहे. ...

Afghanistan Crisis: तालिबानबाबत भारताचे आस्ते कदम, मान्यता देण्याबाबत घेतली अशी भूमिका - Marathi News | Afghanistan Crisis: India will clarify its position on the Taliban once the government is formed in Afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तालिबानबाबत भारताचे आस्ते कदम, मान्यता देण्याबाबत घेतली अशी भूमिका

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने काबिज केल्यानंतर या सरकारला मान्यता द्यावी की, नाही यावरून आता जगातील बड्या देशांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. आता तालिबानबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत भारत सरकारकडून चाचपणी सुरू आहे. ...

CBI म्हणजे ‘पिंजऱ्यातील पोपट’; मद्रास हायकोर्टाने दिले मोदी सरकारला मोठे निर्देश - Marathi News | released caged parrot madras high court big order and ask centre to make cbi autonomous | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI म्हणजे ‘पिंजऱ्यातील पोपट’; मद्रास हायकोर्टाने दिले मोदी सरकारला मोठे निर्देश

निवडणूक आयोगाला दणका दिल्यानंतर आता मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. ...

'देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीत चांगलं वजन, पक्षभेद बाजूला ठेवून सोबत चला' - Marathi News | Amol Kolhe's request to Devendra Fadnavis, put aside partisanship and go with him for bailgada sharyat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीत चांगलं वजन, पक्षभेद बाजूला ठेवून सोबत चला'

नवीन केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परशोत्तम रुपाला यांची भेट घेऊन बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली होती. त्यानंतर, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खासदार कोल्हेंनी विनंती केले आहे.  ...

TATA ग्रुप आता ‘ही’ सरकारी कंपनी खरेदी करण्यास इच्छुक; केंद्राने दिली तत्त्वतः मंजुरी! - Marathi News | tata group tata steel keen to acquire centre govt company rinl vizag steel | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुप आता ‘ही’ सरकारी कंपनी खरेदी करण्यास इच्छुक; केंद्राने दिली तत्त्वतः मंजुरी!

आता TATA ग्रुपमधील Tata Steel केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेली एक स्टील कंपनी खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. ...