लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रद्द केलेल्या तीन कृषी कायद्यांमध्ये नेमकं होतं काय?... जाणून घ्या! - Marathi News | What exactly happens in the three agricultural laws repealed by Prime Minister Narendra Modi? Les's Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रद्द केलेल्या तीन कृषी कायद्यांमध्ये नेमकं होतं काय?... जाणून घ्या!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Video: मी देशवासियांची मनापासून क्षमा मागतो; आमच्या तपस्येतच काही कमी राहिली- पंतप्रधान मोदी - Marathi News | I sincerely apologize to the people of the country, Prime Minister Narendra Modi has said. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी देशवासियांची मनापासून क्षमा मागतो; आमच्या तपस्येतच काही कमी राहिली- पंतप्रधान मोदी

आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. ...

महागाईने सामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोल डिझेलनंतर सीएनजीही १ रुपयांनी महागला - Marathi News | After petrol and diesel CNG also increase by Rs 1 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महागाईने सामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोल डिझेलनंतर सीएनजीही १ रुपयांनी महागला

प्रथम ३ ऑक्टोबर रोजी प्रथम २ रूपयांनी, त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी आणखी २ रूपये ६० पैसे, तर आता १ रूपया ८० पैशांनी दरवाढ झाली आहे. ...

रखडलेल्या सोलापूरच्या विमानसेवेसाठी आता केंद्रीय पातळीवर हालचाली - Marathi News | Movements at the central level now for the stranded Solapur Airlines | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रखडलेल्या सोलापूरच्या विमानसेवेसाठी आता केंद्रीय पातळीवर हालचाली

२९ नोव्हेंबरला बैठक : चिमणीसह इतर अडथळ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली माहिती ...

PM नरेंद्र मोदी उद्या वायुसेनेला सुपूर्द करणार स्वदेशी ‘लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर’, जाणून घ्या खासियत - Marathi News | PM Narendra Modi to hand over indian made 'Light Combat Helicopter' to Air Force tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदी उद्या वायुसेनेला सुपूर्द करणार स्वदेशी ‘लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर’, जाणून घ्या खासियत

या प्रोजेक्टला 2006 मध्ये मंजूरी मिळाली होती आणि मागील 15 वर्षापासून याला बनवण्यावर काम सुरू होते. ...

7th Pay Commission: गुड न्यूज! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार; मोदी सरकार लवकरच घोषणा करणार - Marathi News | salary of these central govt employees to increase in new year big decision in hra soon | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार; मोदी सरकार लवकरच घोषणा करणार

7th Pay Commission: केंद्रातील मोदी सरकार मोठा निर्णय घेणार असून, यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार घसघशीत वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

‘केंद्राने राज्याचे ३० हजार कोटी हडपले’ - Marathi News | 'Center grabs Rs 30,000 crore from state', nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘केंद्राने राज्याचे ३० हजार कोटी हडपले’

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत इंधनावरील कर कपातीच्या मुद्द्यावरून पटोले यांनी आकडेवारी सादर केली ...

Post Office चा भन्नाट प्लान! मिळतायत उत्तम रिटर्न्स; PM मोदींनीही केलीय गुंतवणूक, जाणून घ्या - Marathi News | post office national saving certificate scheme in which pm narendra modi invested know all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office चा भन्नाट प्लान! मिळतायत उत्तम रिटर्न्स; PM मोदींनीही केलीय गुंतवणूक, जाणून घ्या

Post Office च्या एका प्लानमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूक केल्याचे सांगितले जाते आहे. ...