नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीत ही विक्री प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामध्ये बीएसएनएलच्या ६६० कोटींच्या, तर एमटीएनएलच्या ३१० कोटी रुपयांच्या मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तांचे हे केवळ आरक्षित मूल्य असून, प्रत्यक्षात त्यापासून अधिक प्रमाणात ...
शेतकरी संघटनेचे नेते घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की सरकारचे संपूर्ण महसुली उत्पन्न हमी भावावर खर्च केले जाऊ शकत नाही. हमी भावाने खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसा कुठून येणार? खरेदी केल्यानंतरही त्याची साठवणूक आणि वितरण कसे हाेणार? असे अनेक प्र ...
क्रिप्टाेकरन्सी ॲण्ड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बील २०२१ हे विधेयक २९ नाेव्हेंबरपासून सुरू हाेणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काही दिवसांपूर्वी क्रिप्टाेकरन्सीसंदर्भात नेमलेल्या समितीची बै ...