लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Farm laws Repeal: “शेतकरी आंदोलनामुळे एक पाऊल मागे, पुन्हा कृषी कायदे बनवले जातील”: कलराज मिश्र - Marathi News | rajasthan governor kalraj mishra said farm laws formed again if needed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शेतकरी आंदोलनामुळे एक पाऊल मागे, पुन्हा कृषी कायदे बनवले जातील”: कलराज मिश्र

Farm laws Repeal: भविष्यात आवश्यकता भासल्यास पुन्हा कृषी कायदे बनवले जातील, असे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी म्हटले आहे. ...

EPFO ची मोठी घोषणा! आता नोकरी बदलल्यानंतर PF खातं ट्रान्सफर करण्याची गरज नाही; सेंट्रलाइज सिस्टम येणार - Marathi News | Epfo board of trustees meeting no pf account transfer after quit job centralized system will merge account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO ची मोठी घोषणा! आता नोकरी बदलल्यानंतर PF खातं ट्रान्सफर करण्याची गरज नाही

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या आजच्या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...

क्रिप्टो करन्सीवर कर लावण्यासाठी सरकार आयकर कायद्यात बदल करू शकते - Marathi News | Govt may change income tax act to put tax on Crypto currency gains, says revenue secretary tarun bajaj | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो करन्सीवर कर लावण्यासाठी सरकार आयकर कायद्यात बदल करू शकते

महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, क्रिप्टो करन्सीतून मिळणाऱ्या कमाईवर कर लावण्यासाठी सरकार पुढील बजेटमध्ये आयकर कायद्यात काही बदल करू शकते. ...

आजच्या काळात समान नागरी कायद्याची गरज; अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिपण्णी - Marathi News | We need Uniform Civil Code says Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजच्या काळात समान नागरी कायद्याची गरज; अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिपण्णी

अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कलम 44 च्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पॅनेल स्थापन करण्याचा विचार करण्यास सांगितले आहे. ...

केंद्र सरकार महिलांच्या खात्यावर प्रत्येकी २.२० लाख जमा करणार? काय आहे यामागचं सत्य वाचा... - Marathi News | Is the central government depositing Rs 2 20 lakh in the account of women Know the full truth of this viral video | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :केंद्र सरकार महिलांच्या खात्यावर प्रत्येकी २.२० लाख जमा करणार? काय आहे यामागचं सत्य वाचा...

सोशल मीडियात अनेकदा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यावर युझर्स तात्काळ विश्वास देखील ठेवतात. यातून अनेकांची फसवणूक होते तर अनेकजण मेसेजची सत्यता पडताळून न पाहता मेसेज फॉरवर्ड करत असतात. ...

भाजपला देशातील जनतेची नसच सापडली नसल्याने कायदे मागे घेतले; पुण्यातून काँग्रेसची प्रतिक्रिया - Marathi News | BJP withdrew laws as it could not find the nerve of the people Congress reaction from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपला देशातील जनतेची नसच सापडली नसल्याने कायदे मागे घेतले; पुण्यातून काँग्रेसची प्रतिक्रिया

कृषी कायदे रद्द केल्याचा जल्लोष करत आंदोलनात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली ...

कृषी कायदे रद्द! मोदींनी घोषणा तर केली; पण पुढे काय? जाणून घ्या घटनात्मक प्रक्रिया - Marathi News | All the three agricultural laws will be repealed in a constitutional manner. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे रद्द! मोदींनी घोषणा तर केली; पण पुढे काय? जाणून घ्या घटनात्मक प्रक्रिया

पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली असली तरी हे तीन कायदे अद्याप प्रत्यक्ष रद्द झालेले नाहीत. ...

"कृषी कायद्यांविरोधातील लढाईत शहीद झालेल्यांचे बलिदान शेतकरी विसरणार नाहीत!" - Marathi News | Farmers will never forget these sacrifices of farmer martyrs; Said Ajit Navale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कृषी कायद्यांविरोधातील लढाईत शहीद झालेल्यांचे बलिदान शेतकरी विसरणार नाहीत!"

तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी आंदोलनाचा जबरदस्त विजय आहे, असं अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटलं आहे. ...