लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

जिभेचे लाड थांबवावे लागणार; हॉटेलच्या चमचमीत खाण्यावरही 'महागाईचा' बडगा - Marathi News | Even if you eat at the hotels menu there will be inflation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिभेचे लाड थांबवावे लागणार; हॉटेलच्या चमचमीत खाण्यावरही 'महागाईचा' बडगा

घरगुती गॅस बरोबरच आता व्यावसायिक गॅसचे दरही सातत्याने वाढत असल्याने नाईलाजाने हॉटेलमधील प्रत्येक पदार्थांचे दर वाढवावे लागत आहे, असे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले ...

“आपण कितीही हुशार, विद्वान असलो तरी महापुरुषांवर लिहिताना भान असले पाहिजे”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut give reaction and condemn the ink attack on girish kuber in nashik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आपण कितीही हुशार, विद्वान असलो तरी महापुरुषांवर लिहिताना भान असले पाहिजे”: संजय राऊत

भाजपवाले स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. ...

11 महीन्यानंतर शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक, शेतकऱ्यांनी केंद्राला पाठवली मृत शेतकऱ्यांची यादी - Marathi News | Meeting between farmers and government scheduled after 11 months, farmers sent a list of dead farmers to the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :11 महीन्यानंतर शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक, शेतकऱ्यांनी केंद्राला पाठवली मृत शेतकऱ्यांची यादी

शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 5 सदस्यीय समितीमध्ये बैठक होणार. ...

Nagaland: “आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय?” - Marathi News | rahul gandhi asked what exactly is hm doing when civilians security personnel not safe in own land | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आपल्याच भूमीत नागरिक, कर्मचारी सुरक्षित नाहीत, गृह मंत्रालय नेमकं काय करतंय?”

नागालँडमधील घटनेवरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि गृह मंत्रालयावर टीका केली आहे. ...

टॉप-५ प्रकरणे एनसीबीकडे सोपविण्याचे निकष काय? नवाब मलिक यांचा सवाल - Marathi News | What are the criteria for handing over top 5 cases to NCB? Question by Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॉप-५ प्रकरणे एनसीबीकडे सोपविण्याचे निकष काय? नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई : राज्य सरकारच्या अखत्यारीतील यंत्रणांकडे अमलीपदार्थांसंदर्भातील पहिली पाच प्रकरणे एनसीबीकडे सोपविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्देशांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ... ...

केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना - Marathi News | Central Government in Action Mode, Establishment of Special Task Force on Pollution Prevention in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने इंफोर्समेंट टास्क फोर्स आणि फ्लाइंग स्क्वॉडची स्थापना केली आहे. ...

हयात प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ - Marathi News | Extension for survival certificate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हयात प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ

निवृत्तीवेतन सुरू राहावे, यासाठी आवश्यक हयात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारने ३१ डिसेंबर २०२१पर्यंत वाढविली आहे.  यंदा निवृत्ती वेतनधारकांना त्यासाठी वाढीव ३० दिवस मिळाले आहेत. ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीचे गणित, सरकारने नफेखोरीऐवजी जनहिताला प्राधान्य देण्याची गरज - Marathi News | Spices are more expensive than food | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पेट्रोल-डिझेल दरवाढीचे गणित, सरकारने नफेखोरीऐवजी जनहिताला प्राधान्य देण्याची गरज

Todays Editorial : पेट्रोल व डिझेलच्या मूळ दरापेक्षा त्यावरील कराची रक्कमच अधिक आहे. तो कर कमी केला, तर आपल्याला हे इंधन आज ज्या भावात मिळते, त्याच्या निम्म्या दरात मिळू शकेल, असे तज्ज्ञच सांगतात. ...