लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

सोनप्रयाग ते केदारनाथचा प्रवास एका तासात; जगातील सर्वांत लांब रोपवेसाठी लागणार ११०० कोटी - Marathi News | travel from sonprayag to kedarnath in one hour world longest ropeway will cost rs 1100 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनप्रयाग ते केदारनाथचा प्रवास एका तासात; जगातील सर्वांत लांब रोपवेसाठी लागणार ११०० कोटी

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने जगातील सर्वांत लांब आणि उंच रोप वेसाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनविला आहे. ...

पुण्यात स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न; काँग्रेसच्या महिला पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Attempt to give pickles and bangles to Smriti Irani in Pune In the custody of Congress women police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न; काँग्रेसच्या महिला पोलिसांच्या ताब्यात

स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिला काँग्रेस यांनी केला ...

दिल्ली आग: न्यायालयीन चौकशीचे दिले आदेश; राज्य व केंद्र सरकारची मदतीची घोषणा - Marathi News | delhi fire court orders inquiry state and central government aid announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली आग: न्यायालयीन चौकशीचे दिले आदेश; राज्य व केंद्र सरकारची मदतीची घोषणा

मुंडका मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला लागलेल्या आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. ...

देशात असमानता झपाट्याने वाढली: पी. चिदंबरम; आर्थिक धोरणांच्या पुनर्रचनेची काँग्रेसची मागणी - Marathi News | p chidambaram claims inequality rises sharply in country congress demands restructuring of economic policies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात असमानता झपाट्याने वाढली: पी. चिदंबरम; आर्थिक धोरणांच्या पुनर्रचनेची काँग्रेसची मागणी

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थव्यवस्था संकटात घातली आहे. तथापि, ही बाब लोकांपर्यंत पोहोचविण्यात आपण अपयशी ठरल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.  ...

अखेर बारामती तालुक्यातील अदानींच्या खाजगी विमानतळावर शिक्कामोर्तब - Marathi News | Finally sealed at Adani's private airport in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर बारामती तालुक्यातील अदानींच्या खाजगी विमानतळावर शिक्कामोर्तब

पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळाचा गाशा गुंडाळला ...

महाराष्ट्रातील १३ हत्ती गुजरातमध्ये पाठवणार; हस्तांतरणासाठी केंद्राची मंजुरी - Marathi News | 13 elephants from Maharashtra to be sent to Gujarat, Central government's approval for transfer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रातील १३ हत्ती गुजरातमध्ये पाठवणार; हस्तांतरणासाठी केंद्राची मंजुरी

शासकीय कॅम्पमधील हत्ती मुकेश अंबानी यांच्या खासगी प्राणिसंग्रहालयाला देत असल्यावरून स्थानिकांचा बराच विरोध होता. वन्यजीव प्रेमी तसेच स्थानिक नागरिकांनी पर्यटनाचा मुद्दा उपस्थित करून विरोध दर्शविला होता. ...

PIB Fact Check: १० हजार भरून या सरकारी योजनेत मिळताहेत ३० लाख रुपये, जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य - Marathi News | PIB Fact Check: Pay Rs. 10,000 and get Rs. 30 lakhs in this government scheme, find out the truth behind this viral message | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० हजार भरून या सरकारी योजनेत मिळताहेत ३० लाख रुपये, जाणून घ्या या मेसेजमागील सत्य

PIB Fact Check: केवळ १० हजार १०० रुपये जमा केल्यावर सरकार तुम्हाला ३० लाख रुपये देत आहे, असा मेसेज तुमच्यापर्यंत आला असेल तर त्वरित सावध व्हा. ...

“खरे बोलणे देशभक्ती आहे, देशद्रोह नाही”; राजद्रोह कलम स्थगितीनंतर राहुल गांधींची केंद्रावर टीका - Marathi News | congress rahul gandhi criticised centre modi govt after supreme court puts sedition law on hold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“खरे बोलणे देशभक्ती आहे, देशद्रोह नाही”; राजद्रोह कलम स्थगितीनंतर राहुल गांधींची केंद्रावर टीका

सत्य ऐकणे हाच राजधर्म, सत्याला चिरडणे म्हणजे अहंकार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ...