लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

7th Pay Commission: DA वाढवण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना सरकारने दिला मोठा धक्का, बदलला हा नियम - Marathi News | 7th Pay Commission: Before increasing the DA, the government gave a big shock to the employees, this rule was changed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाखो कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिला मोठा धक्का, बदलला हा नियम 

7th Pay Commission: केंद्र सरकारचे ६५ लाखांहून अधिक कर्मचारी हे जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढण्याची वाट पाहत आहेत. मात्र यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा धक्का बसला आहे. ...

Cabinet Meeting: सोलर पीव्ही, सेमीकंडक्टर ते लॉजिस्टिक; केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत 3 मोठे निर्णय - Marathi News | Cabinet Meeting: Solar PV, Semiconductor to Logistics; 3 major decisions in the Union Cabinet meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोलर पीव्ही, सेमीकंडक्टर ते लॉजिस्टिक; केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत 3 मोठे निर्णय

Cabinet Decision: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

Cheetahs in India: मोदी सरकार करणार चित्त्यांचं बारसं! पंतप्रधानांनी सुचवलं एक नाव; ‘या’ नावांनी ओळखले जाणार - Marathi News | central modi govt give names to cheetahs in india and one name suggested by pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार करणार चित्त्यांचं बारसं! पंतप्रधानांनी सुचवलं एक नाव; ‘या’ नावांनी ओळखले जाणार

आफ्रिकन देशातून भारतात आणले गेलेले चित्ते कोणत्या नावांनी ओखळले जाणार? जाणून घ्या... ...

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंचं २६ जुलै रोजी वेदांताला पत्र, दोघांमधील पत्रव्यवहार आला समोर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's letter was written to Vedanta, correspondence between the two came to light after vedantda went Gujrat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदेंचं २६ जुलै रोजी वेदांताला पत्र, दोघांमधील पत्रव्यवहार आला समोर

जुलै महिन्यात वेदांताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते ...

युक्रेनहून परतलेल्यांना वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश शक्य नाही - Marathi News | Admission to medical colleges is not possible for returnees from Ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युक्रेनहून परतलेल्यांना वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश शक्य नाही

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली भूमिका ...

केंद्र, राज्य शासनाचे प्रकल्प गतीने पूर्ण करा; सोनिया सेठी यांचे विदर्भातील मनपा आयुक्तांना निर्देश - Marathi News | State Urban Development Department Principal Secretary's directive to Municipal Commissioner in Vidarbha for Speedy completion of development projects of Central and State Governments | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्र, राज्य शासनाचे प्रकल्प गतीने पूर्ण करा; सोनिया सेठी यांचे विदर्भातील मनपा आयुक्तांना निर्देश

मनपा कार्यालयात आयोजित बैठकीत सोनिया सेठी यांनी विदर्भातील महापालिकांत राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. ...

‘ऑक्सिजन’ तुटवडा, मृत्यूंचे ऑडिट करा; संसदीय स्थायी समितीची शिफारस - Marathi News | 'Oxygen' shortage, audit deaths; Recommendation of Parliamentary Standing Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ऑक्सिजन’ तुटवडा, मृत्यूंचे ऑडिट करा; संसदीय स्थायी समितीची शिफारस

ऑक्सिजनच्या कमतरतेने कोविड-१९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे मंत्रालयाने नाकारले असून, यामुळे आपण व्यथित झालो आहोत, असे समितीने म्हटले आहे. ...

'या' 26 औषधांमुळे कॅन्सरचा धोका, सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीतून काढले; पहा यादी... - Marathi News | Health News | 26 Medicines have risk of Cancer, Central Government removed them from list of Essential Medicines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' 26 औषधांमुळे कॅन्सरचा धोका, सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीतून काढले; पहा यादी...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी अत्यावश्यक औषधांची नवीन राष्ट्रीय यादी जाहीर केली आहे. ...