केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जेवढ्या शिफारसी सातव्या वेतन आयोगात सुचविण्यात आल्यात त्यापैकी कमीच शिफारसी लागू करण्यात आल्याचा आरोप केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना करत आहेत. ...
Bureaucrats: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारमध्ये नवी कार्यसंस्कृती आणल्याने नोकरशहांना त्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या नोकरशहांना मोदींच्या कार्यशैलीची सवय नसल्याने ते सोयीच्या जागेसाठी इतर मार्ग निवडत आहेत ...
Doctors : देशासमोर आरोग्यविषयक आव्हानांबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या वार्तालापाचा संपादित अंश! ...
Maharashtra News: महागाई, बेरोजगारी संपवण्यासाठी मोदी सरकार काहीही करत नाही. नोकऱ्यांच्या आश्वासनासंदर्भात मोदी गप्प आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ...
Maharashtra Politics: मोदी सरकार आदिवासींची सर्व जमीन जबरदस्तीने घेऊन उद्योगपतींना देत त्यांच्या हक्कांवरच गदा आणत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...
Petrol-Diesel: पेट्राेल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचे केंद्रीय पेट्राेलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले. ...