पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाइन ४ (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि लाइन ४अ (नल स्टॉप-वारजे-माणिक बाग) ला मान्यता दिली. ...
केंद्रीय मंत्रिमंडळाने दुर्मिळ मृदा स्थायी चुंबक उत्पादन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत पुढील सात वर्षांत 7,280 कोटी रुपयांच्या दुर्मिळ मृदेचा शोध घेतला जाणार आहे. ...
IIT Mumbai: आयआयटी बॉम्बेचे आयआयटी मुंबई केले नाही, यासाठी देवाचे आभार आहेत, असे वक्तव्य केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. आयआयटी मद्राससाठीही हे लागू असून, ते अद्यापही आयआयटी मद्रास आहे, अशीही जोड त्यांनी दिली. ...
या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न सुरक्षा योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील रेशनकार्डधारकांना मिळणार आहे. राज्यात मोठ्या संख्येने कुटुंबे या योजनेंतर्गत येत असल्याने मोफत ज्वारी वितरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...