लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय गुन्हे अन्वेषण

केंद्रीय गुन्हे अन्वेषण, मराठी बातम्या

Central bureau of investigation, Latest Marathi News

“ED, CBI कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही”: रमेश चेन्नीथला - Marathi News | congress ramesh chennithala criticized central govt over ed cbi action against sonia gandhi and rahul gandhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“ED, CBI कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही”: रमेश चेन्नीथला

Congress Ramesh Chennithala News: ईडी, सीबाआयच्या कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही, असा विश्वास रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. ...

केंद्रीय कार्यालयातील अधिकारी भ्रष्ट आहेत? मग थेट सीबीआयकडे तक्रार द्या, असा करा संपर्क - Marathi News | Are Central Office officials corrupt? Then file a complaint directly with CBI | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केंद्रीय कार्यालयातील अधिकारी भ्रष्ट आहेत? मग थेट सीबीआयकडे तक्रार द्या, असा करा संपर्क

उद्योजक, व्यापाऱ्यांना चक्क ‘सीबीआय’चे बैठक घेऊन आवाहन ...

कोलकाता प्रकरण: संदीप घोष यांना अटक, १५ दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई - Marathi News | kolkata college case ex principle sandeep ghosh arrested cbi action after 15 days of investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता प्रकरण: संदीप घोष यांना अटक, १५ दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई

Kolkata College Case News: सीबीआयकडून संदीप घोष यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली जात आहे. ...

NEET Exam Paper Leak: जाधव अन् पठाणचा जामीन लातूर न्यायालयाने फेटाळला! - Marathi News | NEET Exam Paper Leak: Latur Court rejects Jadhav and Pathan's bail! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :NEET Exam Paper Leak: जाधव अन् पठाणचा जामीन लातूर न्यायालयाने फेटाळला!

NEET Exam Paper Leak: महिनाभरापासून नांदेड एटीएस, लातूर पाेलीस आणि दिल्ली सीबीआयला चकवा देत पसार झालेल्या इरण्णा काेनगलवारचा शाेध नजीकच्या नातेवाईकांकडे घेतला जात आहे. ...

नीटच्या ‘त्या’ प्रश्नपत्रिकांसाठी मोजले ३५ ते ६० लाख; CBI तपासात धक्कादायक गोष्टी उघड - Marathi News | students gave 35 to 60 lakh for those papers of neet exam cbi investigation revealed shocking facts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीटच्या ‘त्या’ प्रश्नपत्रिकांसाठी मोजले ३५ ते ६० लाख; CBI तपासात धक्कादायक गोष्टी उघड

काही राज्यांतील विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेसाठी ५५ ते ६० लाख रुपये मोजले होते. ...

NEET Exam Paper Leak: सीबीआय करणार आरोपींच्या 'बेहिशोबी' मालमत्तांचा हिशोब ! - Marathi News | NEET Exam Paper Leak: Search for financial turnover, CBI will calculate the 'unaccounted' assets of the accused! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :NEET Exam Paper Leak: सीबीआय करणार आरोपींच्या 'बेहिशोबी' मालमत्तांचा हिशोब !

गुणवाढीच्या आमिषातून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आराेपींनी राेख आणि बॅक व्यवहारातून पैशाची उलाढाल केली आहे. ...

Neet Exam Paper Leak: सीबीआयने फास आवळला, चौघा आरोपींच्या घराची घेतली झडती ! - Marathi News | Neet Exam Paper Leak: CBI opened the door, searched the house of four accused! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Neet Exam Paper Leak: सीबीआयने फास आवळला, चौघा आरोपींच्या घराची घेतली झडती !

नीट पेपर लिक प्रकरण: जामिनासाठी इरण्णाची खंडपीठात धाव ...

NET पेपर लीक: तपासास गेलेल्या CBI पथकावर हल्ला, तोतया पोलीस समजून गावकऱ्यांची मारहाण - Marathi News | cbi team attacked by villagers in nawada bihar investigates ugc net exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NET पेपर लीक: तपासास गेलेल्या CBI पथकावर हल्ला, तोतया पोलीस समजून गावकऱ्यांची मारहाण

NET 2024 Paper Leak Case: याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, २०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...