लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

सुपरहिट ठरलेलं 'नाटू नाटू' गाणं 'या' व्यक्तीने केलंय कोरिओग्राफ; जाणून घ्या कोण आहे तो नृत्यदिग्दर्शक - Marathi News | oscars 2023 know about naatu naatu choreographer prem rakshith | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Oscars 2023: सुपरहिट ठरलेलं 'नाटू नाटू' गाणं 'या' व्यक्तीने केलंय कोरिओग्राफ

Oscars 2023: या गाण्यात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांनी केलेली सिग्नेचर स्टेप तुफान लोकप्रिय झाली असून हे गाणं कोणी नृत्यदिग्दर्शित केलं हा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

दीपीका की ऑस्करची बाहूली? दीपीकाच्या ब्लॅक लूकची ऑस्कर अवार्ड् सोहळ्यात चर्चा, जणू लखलखती चांदणी - Marathi News | Bollywood oscar awards 2023 : deepika padukone is set to present award gorgeous red carpet look in black off shoulder gown | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दीपीका की ऑस्करची बाहूली? दीपीकाच्या ब्लॅक लूकची ऑस्कर अवार्ड् सोहळ्यात चर्चा, जणू लखलखती चांदणी

Bollywood oscar awards 2023 : आतापर्यंत तिनं आपल्या आऊटफिट्समध्ये कोणत्याही डिजायनरला टॅग केलेलं नाही. ...

फोटोतल्या 'या' लहानग्याला ओळखलं का? महाराष्ट्राचा जावई असून करतोय साऊथवर राज्य - Marathi News | south star mahesh babu childhood photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतल्या 'या' लहानग्याला ओळखलं का? महाराष्ट्राचा जावई असून करतोय साऊथवर राज्य

Actor: सध्या सोशल मीडियावर एका लहानग्या मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. हा चिमुकला आज महाराष्ट्राचा जावई असून दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टारही आहे. ...

मोहित चौहानचं मराठी सिनेक्षेत्रात पदार्पण; 'घर बंदूक बिरयानी'च्या टायटल ट्रॅकला दिला आवाज - Marathi News | Mohit Chauhan debut in Marathi cinema The title track of Ghar Banduk Biryani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहित चौहानचं मराठी सिनेक्षेत्रात पदार्पण; 'घर बंदूक बिरयानी'च्या टायटल ट्रॅकला दिला आवाज

Ghar Banduk Biryani: आशेच्या भांगेची नशा भारी... घर, बंदूक, बिरयानी...'असे या गाण्याचे बोल आहेत. ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला वैभव देशमुख यांचे बोल लाभले आहेत. तर या जबरदस्त गाण्याला बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक मोहित चौहान ...

Photo: अभिज्ञाचा व्हेकेशन मूड ऑन; अबूधाबीतील प्रसिद्ध मशिदीला दिली भेट - Marathi News | abhidnya bhaves photo with family at dubais famous mosque goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photo: अभिज्ञाचा व्हेकेशन मूड ऑन; अबूधाबीतील प्रसिद्ध मशिदीला दिली भेट

Abhidnya bhave:अभिज्ञाचा पती मेहूल पै याने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यावरुन ही जोडी अबुधाबीला व्हेकेशनसाठी गेल्याचं दिसून येत आहे. ...

Oscar नव्हे तर 'हे' आहे पुरस्कार सोहळ्याचं खरं नाव; तुम्हाला माहितीये का? - Marathi News | oscar 2023 real name academy award of merit statue worth winners | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar नव्हे तर 'हे' आहे पुरस्कार सोहळ्याचं खरं नाव; तुम्हाला माहितीये का?

oscar 2023: या पुरस्कार सोहळ्याचं खरं नाव तुम्हाला माहित आहे का? ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचं खरं नाव काही वेगळचं आहे. ...

वयाच्या साठीतही तोच सळसळता उत्साह; जयाप्रदाने केला मुझे 'नौलखा मंगा दे रे'वर जबरदस्त डान्स - Marathi News | jaya prada dance on the song mujhe naulakha manga de re at the age of 60 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या साठीतही तोच सळसळता उत्साह; जयाप्रदाने केला मुझे 'नौलखा मंगा दे रे'वर जबरदस्त डान्स

Jaya prada: जयाप्रदा यांनी त्यांच्या काळात अभिनयासह उत्तम नृत्यशैलीमुळेही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ...

चला हवा येऊ द्या: अमृता खानविलकरचा जीव जाता जाता राहिला; कुशल बद्रिकेने सांगितला किस्सा - Marathi News | actor kushal badrike shared fun video of his dance from chala hava yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चला हवा येऊ द्या: अमृता खानविलकरचा जीव जाता जाता राहिला; कुशल बद्रिकेने सांगितला किस्सा

Kushal badrike: अलिकडेच कुशलने इन्स्टाग्रामवर च'ला हवा येऊ द्या'च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला. ...