लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

रितेश देशमुखच्या नवऱ्याला पाहिलं का? शेअर केला जेनेलियाचा फनी व्हिडीओ - Marathi News | marathi and bollywood actor Ritesh Deshmukh share wife Genelias funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या नवऱ्याला पाहिलं का? शेअर केला जेनेलियाचा फनी व्हिडीओ

Ritesh Deshmukh: सोशल मीडियावर सक्रीय असलेला रितेश कायम जेनेलियासोबतचे फनी व्हिडीओ शेअर करत असतो. यावेळीदेखील त्याने असाच एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. ...

माजी मुख्यमंत्र्यांची सून असलेल्या जेनेलियाच्या नावे आहे इतकी संपत्ती; एकटीचं नेटवर्थ पाहून फिरतील डोळे - Marathi News | genelia D'Souza is the owner of crores of assets know her net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माजी मुख्यमंत्र्यांची सून असलेल्या जेनेलियाच्या नावे आहे इतकी संपत्ती

Genelia D'Souza: लग्नानंतर जेनेलियाचा कलाविश्वातील वावर कमी झाला. मात्र,सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टीव्ह आहे. इतंकच नाही तर चित्रपटांव्यतिरिक्त ती अन्य माध्यमातूनही पैसे कमावते. ...

80s चा काळ गाजवणाऱ्या जया प्रदामध्ये झालाय कमालीचा बदल; आताचा लूक पाहून ओळखणंही आहे कठीण - Marathi News | jaya prada latest photo viral on social media seeing photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :80s चा काळ गाजवणाऱ्या जया प्रदामध्ये झालाय कमालीचा बदल; पाहा फोटो

Jaya prada: जया प्रदा या आजही पूर्वी इतक्याच ग्लॅमरस दिसतात. वेस्टर्न वा पारंपरिक दोन्ही आऊटफिटमध्ये त्या छान दिसतात. ...

शिवानीसाठी सासूबाई झाल्या फोटोग्राफर; मृणाल कुलकर्णीने काढले सुनेचे भन्नाट फोटो - Marathi News | marathi actress mrinal kulkarni turned photographer for Shivani | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिवानीसाठी सासूबाई झाल्या फोटोग्राफर; मृणाल कुलकर्णीने काढले सुनेचे भन्नाट फोटो

Shivani rangole:शिवानी आणि मृणाल यांच्यात सासू-सुनेचं नातं असण्यासोबतच त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणीही असल्याचं पाहायला मिळतं. ...

प्रियंका चोप्राची जाऊबाई तिसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो पाहून फॅन्स कन्फ्युज - Marathi News | Priyanka Chopra sister in law Sophie turner shares an unseen photo of baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राची जाऊबाई तिसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो पाहून फॅन्स कन्फ्युज

प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफीने तिच्या बेबी बम्बचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

अखेर 'बॉईज ३' मधील ‘तिचा’ चेहरा आला समोर; छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण - Marathi News | marathi tv actress Vidula Chougule upcoming marathi movie boys 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'बॉईज ३' मधील ‘तिचा’ चेहरा आला समोर; छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण

Vidula Chougule: ‘बॅाईज ३’च्या घोषणेपासूनच धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर यांच्यासोबत राडा घालायला कोण अभिनेत्री असणार, याची सर्वत्र चर्चा सुरु होती. ...

हॉस्पिटलबाहेर पडताच 'बिग बॉस'फेम अभिनेत्यावर हल्ला; सांगितला भयावह अनुभव - Marathi News | famous actor priyank sharma attacked by an unknown man during broad daylight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉस्पिटलबाहेर पडताच 'बिग बॉस'फेम अभिनेत्यावर हल्ला; सांगितला भयावह अनुभव

Priyank sharma: ३० जुलै रोजी प्रियांक त्याच्या आई-वडिलांसोबत चेकअपसाठी रुग्णालयात केला होता. यावेळी रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर अचानक एक व्यक्ती त्याच्या दिशेने आली आणि तिने प्रियांकला मारायला सुरुवात केली. ...

बाप्पाच्या स्वागतासाठी श्रुती मराठे सज्ज; ढोल-ताशाच्या प्रॅक्टीसचे फोटो केले शेअर - Marathi News | marathi actress shruti marathe dhol tasha photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप्पाच्या स्वागतासाठी श्रुती मराठे सज्ज; ढोल-ताशाच्या प्रॅक्टीसचे फोटो केले शेअर

Shruti marathe : श्रुतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये आहे. तसंच तिने कंबरेला ढोल बांधला असून तो वाजवताना दिसत आहे. ...