लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, फोटो

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
नवरी नटली! अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर, अंबानींच्या धाकट्या सुनेच्या पारंपरिक थाट - Marathi News | anant ambani radhika merchant wedding ambanis daughter in law look see photos | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नवरी नटली! अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर, अंबानींच्या धाकट्या सुनेच्या पारंपरिक थाट

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज विवाहबंधनात अडकणार आहेत. ...

फुले मोगरा, सजली 'राधिका'; प्रेमाचा दरवळ 'अनंत'काळ! पाहा खास PHOTOS - Marathi News | anant ambani radhika merchant wedding ambanis daughter in law haldi special look designed by rhea kapoor | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :फुले मोगरा, सजली 'राधिका'; प्रेमाचा दरवळ 'अनंत'काळ! पाहा खास PHOTOS

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या हळदी समारंभातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हळदीसाठी राधिकाने खास लूक केल्याचं दिसत आहे. ...

सोनाक्षीपेक्षा वयाने लहान, अभिनेत्रीच्या संपत्तीपेक्षा अर्धीदेखील नाही प्रॉपर्टी; किती श्रीमंत आहे जहीर इक्बाल? - Marathi News | sonakshi sinha marriage zaheer iqbal is youger than actress know his property details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षीपेक्षा वयाने लहान, अभिनेत्रीच्या संपत्तीपेक्षा अर्धीदेखील नाही प्रॉपर्टी; किती श्रीमंत आहे जहीर इक्बाल?

किती श्रीमंत आहे सोनाक्षी सिन्हाचा होणारा पती? जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती ...

४ अभिनेत्यांनी गाठला गुढीपाडव्याचा मुहुर्त! दणक्यात केला साखरपुडा, पाहा फोटो - Marathi News | shivani sonar abhishek gaonkar nikhil rajeshirke marathi actors who engaged on gudhipadwa 2024 see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :४ अभिनेत्यांनी गाठला गुढीपाडव्याचा मुहुर्त! दणक्यात केला साखरपुडा, पाहा फोटो

गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत एक दोन नव्हे तर तब्बल ४ मराठी कलाकारांनी साखरपुडा केला आहे. ...