शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : वैष्णवीच्या हाताला लागली किरण गायकवाडच्या नावाची मेहंदी; फोटो आले समोर 

फिल्मी : लग्नानंतर शोभिता-नागा चैतन्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, पण नववधूचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्मी : अनुराग कश्यपच्या लेकीने २३व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो

फिल्मी : 'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ

फिल्मी : 'पंचायत'च्या दामाद जीचं ठरलं! अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात, हळदीचे फोटो आले समोर

फिल्मी : मंडप घातला, मांडव सजला! 'शिवा' फेम अभिनेत्याची लगीनघाई, होणाऱ्या पत्नीने शेअर केले ग्रहमखाचे फोटो

फिल्मी : PHOTO: सोनेरी रंगाची साडी अन् भरजरी दागिने; शोभिता धुलिपालाच्या वेडिंग लूकची सर्वत्र चर्चा

फिल्मी : लग्नघटिका समीप आली! अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार विवाहबंधनात; शेअर केले केळवणाचे खास फोटो 

फिल्मी : अनुराग कश्यपच्या लेकीला हळद लागली! परदेशी बॉयफ्रेंडसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ

फिल्मी : लग्नानंतर नवविवाहित जोडपं देवदर्शनाला, नागा चैतन्य-शोभिताचा व्हिडिओ समोर