सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
लग्नात सात फेरे घेताना तिच्या पतीने पायात बूट घातले होते. त्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रीजिताने भाष्य केलं आहे. ...
आता सध्या शिवानी तिच्या लग्नाच्या तयारीमध्ये बिझी आहे. शिवानी तिच्या लग्नात पणजीची नथ घालणार आहे. ही नथ तिने पुन्हा नव्याने विणून घेतली आहे. याचा व्हिडिओ शेअर करत शिवानीने पोस्ट लिहिली आहे. ...
सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. वर्ष सरताना अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. यंदाच्या वर्षात कलाकारांनी जोडीदाराबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात केली. ...