शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : मराठी अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत, फोटोग्राफर आहे होणारी बायको, प्री-वेडिंगची रंगली चर्चा

फिल्मी : साथ सात जन्माची! अभिनेत्री कौमुदी वलोकर अडकली लग्नबंधनात; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

फिल्मी : 'आई कुठे...' फेम कौमुदी वलोकरची लगीनघाई, मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर 

फिल्मी : हिरवा चुडा अन् डोईला मुंडावळ्या! 'आई कुठे...' फेम अभिनेत्री लग्नासाठी तयार, पाहा ग्रहमखाचे फोटो

फिल्मी : सेटवर पहिली भेट झाली अन्..., 'देवमाणूस'ची निर्माती श्वेता शिंदेची किरण-वैष्णवीसाठी खास पोस्ट

फिल्मी : लग्नात चप्पल घालून पतीने घेतले सात फेरे, ट्रोल झाल्यावर अभिनेत्री म्हणते- आपण मंदिरात जाताना...

फिल्मी : शिवानी सोनारची लगीनघाई! अभिनेत्रीच्या 'त्या' निर्णयाचं होतंय कौतुक, म्हणाली- माझ्या आजीच्या आईने तिच्या लग्नात...

फिल्मी : Year Ender 2024: कुणाचं कोर्ट मॅरेज तर कुणी केला पुर्नविवाह! यंदाच्या वर्षात लग्नाच्या बेडीत अडकल्या सेलिब्रिटी जोड्या

फिल्मी : हिंदू अन् ख्रिश्चन; 'साउथ क्वीन' किर्ती सुरेशने दोन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं लग्न, फोटो आले समोर

फिल्मी : शुभमंगल सावधान! किरण-वैष्णवी अडकले लग्नबंधनात; थाटात पार पडला विवाहसोहळा