शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : किरण गायकवाड अन् वैष्णवी कल्याणकरचा थाटात पार पडला साखरपुडा; लवकरच अडकणार विवाहबंधनात

फिल्मी : 'जवान' फेम अभिनेता विराज घेलानी अडकला लग्नबंधनात, फोटो आले समोर

फिल्मी : 'पंचायत' फेम अभिनेत्याची नवी इनिंग! गर्लफ्रेंडसोबत केला निकाह, पाहा फोटो

फिल्मी : शाल्व-श्रेयाची लगीनघाई! थाटात पार पडला मेहंदी सोहळा, फोटो आले समोर 

फिल्मी : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान, लग्नाचे फोटो आले समोर

फिल्मी : वैष्णवीच्या हाताला लागली किरण गायकवाडच्या नावाची मेहंदी; फोटो आले समोर 

फिल्मी : लग्नानंतर शोभिता-नागा चैतन्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, पण नववधूचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्मी : अनुराग कश्यपच्या लेकीने २३व्या वर्षी परदेशी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, पाहा शाही विवाहसोहळ्याचे फोटो

फिल्मी : 'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ

फिल्मी : 'पंचायत'च्या दामाद जीचं ठरलं! अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात, हळदीचे फोटो आले समोर