लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र अन्...; सत्यनारायण पूजेसाठी नटली नववधू पूजा सावंत - Marathi News | pooja sawant wedding satyanarayan pooja video viral actress traditional look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र अन्...; सत्यनारायण पूजेसाठी नटली नववधू पूजा सावंत

Pooja Sawant Wedding : अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतर आता सत्यनारायण पूजा पार पडली आहे. ...

Video : सासरी मिळू दे तुला माहेराची माया! पूजाच्या हळदी समारंभात बहीण भावुक - Marathi News | pooja sawant wedding actress got emotional in haldi with sister video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : सासरी मिळू दे तुला माहेराची माया! पूजाच्या हळदी समारंभात बहीण भावुक

Pooja Sawant Wedding : पूजाच्या हळदीला बहीण भावुक, अभिनेत्रीच्याही डोळ्यांत आलं पाणी ...

१० वर्षांच्या डेटिंगनंतर तापसी पन्नू बॉयफ्रेंडबरोबर अडकणार लग्नाच्या बेडीत! पण, बॉलिवूडकरांना निमंत्रणच नाही? - Marathi News | taapsee pannu to tie knot with her boyfriend after dating of 10 years bollywood celebrities not invited | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० वर्षांच्या डेटिंगनंतर तापसी पन्नू बॉयफ्रेंडबरोबर अडकणार लग्नाच्या बेडीत! पण, बॉलिवूडकरांना निमंत्रणच नाही?

Taapsee Pannu Wedding: तापसी पन्नूची लगीनघाई, बॉयफ्रेंडशी लग्न करत थाटणार संसार ...

तितीक्षा-सिद्धार्थ अडकले लग्नाच्या बेडीत! अक्षता पडताच अभिनेत्री झाली भावुक, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | titeeksha tawde and siddharth bodke wedding actress got emotional after tied knot video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तितीक्षा-सिद्धार्थ अडकले लग्नाच्या बेडीत! अक्षता पडताच अभिनेत्री झाली भावुक, व्हिडिओ व्हायरल

Titeeksha Tawde-Siddharth Bodke Wedding : तितीक्षा-सिद्धार्थने बांधली लग्नगाठ! पहिला व्हिडिओ समोर ...

लगीनघटिका समीप आली! पूजा सावंतच्या हातावर मेहेंदी रंगली; डिझाइनने वेधलं लक्ष - Marathi News | pooja sawant wedding actress mehendi photo goes viral to tie knot with siddhesh chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लगीनघटिका समीप आली! पूजा सावंतच्या हातावर मेहेंदी रंगली; डिझाइनने वेधलं लक्ष

Pooja Sawant Wedding : 'कलरफुल'च्या हातावर रंगली सिद्धेशच्या नावाची मेहेंदी, पूजा सावंतचे फोटो व्हायरल ...

गुपचूप साखरपुडा केल्यानंतर तितीक्षा-सिद्धार्थची लगीनघाई! हळदीचे फोटो समोर - Marathi News | titeeksha tawde and siddharth bodke to tie knot haldi ceremony photos goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुपचूप साखरपुडा केल्यानंतर तितीक्षा-सिद्धार्थची लगीनघाई! हळदीचे फोटो समोर

तू अशी जवळी राहा! तितीक्षा-सिद्धार्थ अडकणार विवाहबंधनात, दणक्यात पार पडला हळदी समारंभ ...

लग्नानंतर रकुल-जॅकी भगनानीला थेट अयोध्येतून आशीर्वाद, राम मंदिरातून खास भेट - Marathi News | rakul preet singh and jacky bhagnani received prasad from ram mandir ayodhya after wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर रकुल-जॅकी भगनानीला थेट अयोध्येतून आशीर्वाद, राम मंदिरातून खास भेट

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या नवविवाहित दाम्पत्याला थेट अयोध्येतून आशीर्वाद मिळाले आहेत.  ...

पूजा सावंतची लगीनघाई! होणाऱ्या नवऱ्याबरोबर केला रोमँटिक डान्स, संगीत सोहळ्यातील व्हिडिओ समोर - Marathi News | pooja sawant wedding actress romantic dance with siddhesh chavan on saree ke fall sa sangeet ceremony video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतची लगीनघाई! होणाऱ्या नवऱ्याबरोबर केला रोमँटिक डान्स, संगीत सोहळ्यातील व्हिडिओ समोर

Pooja Sawant Wedding : पूजा-सिद्धेशचा संगीत सोहळाही नुकताच पार पडला आहे. या संगीत सोहळ्यातील काही व्हिडिओ समोर आले आहेत.  ...