शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : तितीक्षा-सिद्धार्थ अडकले लग्नाच्या बेडीत! अक्षता पडताच अभिनेत्री झाली भावुक, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : लगीनघटिका समीप आली! पूजा सावंतच्या हातावर मेहेंदी रंगली; डिझाइनने वेधलं लक्ष

फिल्मी : गुपचूप साखरपुडा केल्यानंतर तितीक्षा-सिद्धार्थची लगीनघाई! हळदीचे फोटो समोर

फिल्मी : लग्नानंतर रकुल-जॅकी भगनानीला थेट अयोध्येतून आशीर्वाद, राम मंदिरातून खास भेट

फिल्मी : पूजा सावंतची लगीनघाई! होणाऱ्या नवऱ्याबरोबर केला रोमँटिक डान्स, संगीत सोहळ्यातील व्हिडिओ समोर

फिल्मी : ...अन् लग्नानंतर भर मांडवात प्रथमेश परब बायकोच्या पाया पडला, अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : शुभविवाह संपन्न! प्रथमेश परब-क्षितीजा अडकले लग्नाच्या बेडीत, फोटो समोर

फिल्मी : प्रथमेशची पराजू! क्षितीजाच्या हातावर रंगली दगडूच्या नावाची मेहेंदी, खास डिझाइनने वेधलं लक्ष

फिल्मी : जॅकी भगनानी-रकुलच्या लग्नात देशमुखांचीच चर्चा! मेहुण्याच्या लग्नानंतर धीरज यांनी वाटली मिठाई, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

फिल्मी : दगडूला हळद लागली! प्रथमेश परबची हळदी समारंभात धमाल, फोटो समोर