सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
Sonakshi Sinha Wedding : बहिणीच्या लग्नात सख्खे भाऊ गैरहजर का होते? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता अखेर याबाबत सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हाने मौन सोडलं आहे. ...
Sonakshi Sinha Wedding : लग्नानंतर वेडिंग रिसेप्शनमध्ये सोनाक्षी आणि जहीर रोमँटिक झालेले पाहायला मिळाले. या वेडिंग रिसेप्शनमधील त्यांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. ...
लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरचं मुंबईत वेडिंग रिसेप्शन असणार आहे. यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. लग्नाआधीच सोनाक्षीला अभिनेत्री मनिषा कोईरालाकडून खास गिफ्ट मिळालं आहे. ...