सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
नागा चैतन्य आणि शोभिताने साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता साखरपुड्यानंतर त्यांची लगीनघाई सुरू आहे. नागा चैतन्य आणि शोभिता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ...