लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, मराठी बातम्या

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
ख्रिश्चन पद्धतीने लग्न करण्याच्या निर्णयाला कीर्ती सुरेशच्या वडिलांचा होता विरोध? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली... - Marathi News | south actress baby john movie fame keerthy suresh reveals about her father reaction on christian wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ख्रिश्चन पद्धतीने लग्न करण्याच्या निर्णयाला कीर्ती सुरेशच्या वडिलांचा होता विरोध? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली...

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश (Keerthy Suresh) तिच्या अभिनयाने आणि अदाकारीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ...

ती आली, डान्स केला अन्...; मराठी अभिनेत्रीची लग्नमंडपात रॉयल एन्ट्री, शाही विवाहसोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | navara maza navsacha 2 fame actress hemal ingale tied knot with bf royal entry video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती आली, डान्स केला अन्...; मराठी अभिनेत्रीची लग्नमंडपात रॉयल एन्ट्री, शाही विवाहसोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लग्नमंडपात रॉयल एन्ट्री, शाही विवाहसोहळ्यातील व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव ...

जावयाच्या एन्ट्रीसाठी सासूबाईंचा खास डान्स, मराठी अभिनेत्रीच्या लग्नातील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | navara maza navsacha 2 fame hemal ingale wedding actress mother dance for son in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावयाच्या एन्ट्रीसाठी सासूबाईंचा खास डान्स, मराठी अभिनेत्रीच्या लग्नातील व्हिडिओ व्हायरल

लग्नासाठी वरात घेऊन आलेल्या हेमलच्या नवऱ्याचं तिच्या कुटुंबीयांकडून खास स्वागत करण्यात आलं. जावयाच्या एन्ट्रीला चक्का सासूबाईंनी म्हणजेच हेमलच्या आईने डान्स केला. ...

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर - Marathi News | marathi television actress tejaswini sunil marriage tie knot with shreeram nijampurkar shared photos on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर. ...

अभिनेत्री हेमल इंगळे अडकणार लग्नबंधनात; पार पडला मेहंदी सोहळा, फोटो आले समोर - Marathi News | marathi cinema actress hemal ingle will get married soon shared mehendi ceremony video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री हेमल इंगळे अडकणार लग्नबंधनात; पार पडला मेहंदी सोहळा, फोटो आले समोर

अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार विवाहबंधनात, थाटात पार पडला मेहंदी सोहळा. ...

VIDEO: अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार लग्नबेडीत, ग्रहमख विधी पडला पार  - Marathi News | marathi cinema actress hemal ingle will get married soon shared grahamakh vidhi video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार लग्नबेडीत, ग्रहमख विधी पडला पार 

मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याची पाहायला मिळते आहे. ...

रेश्मानंतर 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, फोटो आले समोर - Marathi News | rang maza vegla fame actress sonali salunke tied knot shared wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मानंतर 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, फोटो आले समोर

रेश्माच्या पाठोपाठ 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने लग्नाचा बार उडवून दिला आहे.  ...

मराठी अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत, फोटोग्राफर आहे होणारी बायको, प्री-वेडिंगची रंगली चर्चा - Marathi News | marathi tv actor devedh kale to tie knot shared pre wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत, फोटोग्राफर आहे होणारी बायको, प्री-वेडिंगची रंगली चर्चा

निखिल राजेशिर्के, शाल्व किंजवडेकर या सेलिब्रिटींनी दिवाळीनंतर लग्नाचा मुहुर्त गाठला. यांच्यापाठोपाठ आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे.  ...