लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रेटी वेडिंग

Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, मराठी बातम्या

Celebrity wedding, Latest Marathi News

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
Read More
रेश्मानंतर 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, फोटो आले समोर - Marathi News | rang maza vegla fame actress sonali salunke tied knot shared wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मानंतर 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, फोटो आले समोर

रेश्माच्या पाठोपाठ 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने लग्नाचा बार उडवून दिला आहे.  ...

मराठी अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत, फोटोग्राफर आहे होणारी बायको, प्री-वेडिंगची रंगली चर्चा - Marathi News | marathi tv actor devedh kale to tie knot shared pre wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत, फोटोग्राफर आहे होणारी बायको, प्री-वेडिंगची रंगली चर्चा

निखिल राजेशिर्के, शाल्व किंजवडेकर या सेलिब्रिटींनी दिवाळीनंतर लग्नाचा मुहुर्त गाठला. यांच्यापाठोपाठ आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे.  ...

साथ सात जन्माची! अभिनेत्री कौमुदी वलोकर अडकली लग्नबंधनात; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame kaumudi walokar wedding tie knot with aakash chowkase photos viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साथ सात जन्माची! अभिनेत्री कौमुदी वलोकर अडकली लग्नबंधनात; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

अभिनेत्री कौमुदी वलोकर अखेर लग्नबंधनात अडकली आहे. ...

'आई कुठे...' फेम कौमुदी वलोकरची लगीनघाई, मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर  - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame kaumudi walokar mehendi ceremony photos viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम कौमुदी वलोकरची लगीनघाई, मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर 

अलिकडेच मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. ...

"सेटवर पहिली भेट झाली अन्...", 'देवमाणूस'ची निर्माती श्वेता शिंदेची किरण-वैष्णवीसाठी खास पोस्ट - Marathi News | marathi actress devmanus serial producer shweta shinde share special post for kiran gaikwad wedding on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सेटवर पहिली भेट झाली अन्...", 'देवमाणूस'ची निर्माती श्वेता शिंदेची किरण-वैष्णवीसाठी खास पोस्ट

मराठी कलाविश्वात लग्नसराईला सुरुवात झालेली पाहायला मिळते. ...

लग्नात चप्पल घालून पतीने घेतले सात फेरे, ट्रोल झाल्यावर अभिनेत्री म्हणते- "आपण मंदिरात जाताना..." - Marathi News | sreejita dey troll for taking side of husband who wear shooes during wedding saat phere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नात चप्पल घालून पतीने घेतले सात फेरे, ट्रोल झाल्यावर अभिनेत्री म्हणते- "आपण मंदिरात जाताना..."

लग्नात सात फेरे घेताना तिच्या पतीने पायात बूट घातले होते. त्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रीजिताने भाष्य केलं आहे.  ...

शिवानी सोनारची लगीनघाई! अभिनेत्रीच्या 'त्या' निर्णयाचं होतंय कौतुक, म्हणाली- "माझ्या आजीच्या आईने तिच्या लग्नात..." - Marathi News | marathi actress shivani sonar will wear her grandmumma mother nath in her wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सोनारची लगीनघाई! अभिनेत्रीच्या 'त्या' निर्णयाचं होतंय कौतुक, म्हणाली- "माझ्या आजीच्या आईने तिच्या लग्नात..."

आता सध्या शिवानी तिच्या लग्नाच्या तयारीमध्ये बिझी आहे. शिवानी तिच्या लग्नात पणजीची नथ घालणार आहे. ही नथ तिने पुन्हा नव्याने विणून  घेतली आहे. याचा व्हिडिओ शेअर करत शिवानीने पोस्ट लिहिली आहे.  ...

हिंदू अन् ख्रिश्चन; 'साउथ क्वीन' किर्ती सुरेशने दोन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं लग्न, फोटो आले समोर - Marathi News | south actress keerthy suresh got married with boyfriend antony thattil did christian wedding in goa photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदू अन् ख्रिश्चन; 'साउथ क्वीन' किर्ती सुरेशने दोन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं लग्न, फोटो आले समोर

सध्या सोशल मीडियावर साउथ क्वीन अभिनेत्री किर्ती सुरेशच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...