शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : डोईवर मुंडावळ्या, पाहुणे मंडळी जमली घरा! अभिनेत्री पूजा बिरारीची लगीनघाई; विधींना झाली सुरुवात

फिल्मी : Suraj Chavan Marriage: कारमधून रॉयल एन्ट्री अन् 'झापुक झुपूक'वर डान्स! सूरज चव्हाणच्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल 

फिल्मी : शुभमंगल सावधान! लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अडकला लग्नबेडीत;अजय देवगणसोबत केलंय काम

फिल्मी : हत्ती, मोर अन् 'झापुक झुपूक'; संजनाच्या हातावर रंगली सूरज चव्हाणच्या नावाची मेहेंदी, फोटो समोर

फिल्मी : फुलांची सजावट, पंचपक्वानांचा बेत! मराठमोळ्या अभिनेत्रीची लगीनघाई, केळवणाचे फोटो आले समोर 

फिल्मी : नांदा सौख्यभरे! मालिकाविश्वातील 'हा' लोकप्रिय अभिनेता अडकला विवाहबंधनात, लग्नाला कलाकारांची मांदियाळी

फिल्मी : लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची लगीनघाई! अजय देवगणच्या 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' चित्रपटात केलंय काम

फिल्मी : हळद लागली! 'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, कोण आहे होणारा नवरा?

फिल्मी : वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात

फिल्मी : तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील 'हा' लोकप्रिय अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका पाहिलीत का?