Celebrity Wedding - सेलिब्रेटी वेडिंग, मराठी बातम्याFOLLOW
Celebrity wedding, Latest Marathi News
सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
FA9LA या गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. लग्नांमध्येही डिजेवर हे गाणं वाजताना दिसतं. मराठी अभिनेत्याने चक्क त्याच्या लग्नात FA9LA गाण्यावर डान्स करत सगळ्यांनाच थक्क केलं. ...
मराठी मालिकांचा लाडका चेहरा असलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने गुपचूप साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. ...