शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : रेवती लेले पाठोपाठ टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीची लगीनघाई! थाटात पार पडला मेहंदी सोहळा

फिल्मी : रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाच्या लग्नात सेलिब्रिटींना नो एन्ट्री, मोबाईलही असणार बॅन! फक्त घरच्या पाहुण्यांना आमंत्रण

फिल्मी : पतीसोबत लिपलॉक आणि पारंपरिक सोहळ्याचा थाट! ५ वर्षांनी अभिनेत्रीने शेअर केले दुसऱ्या लग्नाचे फोटो

फिल्मी : कुणाचं लव्ह मॅरेज मोडलं तर कुणाचे पतीवर आरोप; पहिलं लग्न मोडल्यानंतर 'या' मराठी अभिनेत्रींनी दुसऱ्यांदा थाटलाय संसार

फिल्मी : स्वत:च्याच लग्नात 'शरारत' गाण्यावर थिरकली अपूर्वा नेमळेकर, पूर्वा शिंदेनेही दाखवल्या अदा; व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : डोई मुंडावळ्या अन् पाहुण्यांनी भरलेलं घर! मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, पारंपरिक विधींना सुरुवात

फिल्मी : ना कसला थाट, ना वरात! उत्तराखंडमधल्या त्रियुगीनारायण मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने विशाल निकम-अक्षयाने बांधली लग्नगाठ

फिल्मी : कुर्यात सदा मंगलम्! लोकप्रिय गायिका शुभांगी केदारने बांधली लग्नगाठ, कोण आहे तिचा नवरा?

फिल्मी : आज प्रेमाला हळदीचा रंग लागला…, विशाल-अक्षयाची लगीनघाई, लवकरच अडकणार विवाहबंधनात

फिल्मी : सहजीवनाचा पहिला टप्पा सर! थाटात पार पडला विशाल निकम अन् अक्षया हिंदळकरचा साखरपुडा