शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सेलिब्रेटी वेडिंग

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

Read more

फिल्मी : कार्तिकी गायकवाडच्या भावाचं शुभमंगल सावधान! गायिकेने शेअर केले लग्नातील खास क्षणांचे फोटो

फिल्मी : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे

फिल्मी : 'बिग बॉस मराठी' फेम अक्षय केळकरची लगीनघाई; मेहंदी सोहळ्याचा पहिला फोटो आला समोर 

फिल्मी : 'बिग बॉस मराठी' विजेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, कुलदेवतेचरणी ठेवली लग्नाची पत्रिका

फिल्मी : वर्षपूर्ती! लग्नाच्या वाढदिवसानिमित्त 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्याने शेअर केला Unseen व्हिडीओ 

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्रीचं सीक्रेट वेडिंग, लग्नाचे फोटो समोर; अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाजलेल्या सिनेमात केलंय काम

फिल्मी : हातावर मेहेंदी अन् झिंगाट गाणं लागताच बेधुंद होऊन नाचली प्राजक्ता कोळी, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : मिस्टर अँड मिसेस घरत! दिव्या पुगावकरने शेअर केले लग्नातील Unseen फोटो

फिल्मी : कोकणातील मंदिरात सप्तपदी, बहिणींनी पिळले नवऱ्याचे कान; अंकिता वालावलकर-कुणालच्या लग्नातील खास क्षण

फिल्मी : नांदा सौख्यभरे...! लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रची अंकिता-कुणालसाठी खास पोस्ट, म्हणाली...