सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेता मेघन जाधव लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मेघन अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरसोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. ...