भूषणचे वडील व आई विणा म्हात्रे यांनी भूषण व अपर्णा यांच्या विरु ध्द न्यायालयात या दोघांकडून त्रास दिला जात असल्याचा दावा व पोटगीची मागणी दाखल केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सरकारी आरोग्य केंद्रात वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकरणावर करडी नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात ३२० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राज्यात हा पहिलाच प्रयोग आहे.राज्यातील कोणत ...
येथील बसस्थानकावर एका वृद्धाला लुटण्याचा प्रकार होत असल्याचे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निदर्शनास आल्यानंतर पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात ३८०० पैकी ३५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पाची चाचणी घेतली जात आहे. कार्यान्वित करण्यात आलेल्या कॅमेऱ्यांंचा डाटा संकलित केला जात आहे. काही दिवसातच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण ...
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर देवरूखातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे. ...
येथील बाजारपेठेत पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या आर्थिक साह्यातून एक वर्षापूर्वी कॅमेरे बसविले होते. पण कॅमेरे बसविल्यानंतर काही दिवसांतच बंद झाले व गुरुवारी पहाटे कामशेतमधील काही दुकानांत चोरी झाल्यानंतर पोलिसांना कॅमेºयाची आठवण झाली व शुक्रवारी पोलिसांनी ...