दिवाळीच्या कालावधीत औद्योगिक क्षेत्रात पोलिसांचे गस्तीपथक दरवर्षीप्रमाणे कार्यरत असणार आहे. त्यासोबतच औद्योगिक क्षेत्रातही लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, ही सीसीटीव्ही यंत्रणा कोणकोणत्या ठिकाणी आवश्यक आहे ...
धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ख्याती असून व्यापारी नगरी म्हणून गोंदिया शहर प्रसिद्ध आहे. शहरात प्रमुख २० बँकांच्या शाखा व त्यांचे एटीएम आहेत. जिल्ह्यातील अन्य शहर व ग्रामीण भागांतही या बँकांनी ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा केली आहे. कधीही या व पैसा का ...
शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने शहराच्या सुरक्षेत भर पडली आहे. शिवाय पोलीस प्रशासनाला तपासासाठी मदत झाली आहे. ...
स्पीकर बसविल्यामुळे वाहतूक समस्या व तातडीच्या प्रसंगी सूचना देणे सोयीस्कर होणार आहे. याशिवाय गुन्हे घडण्यापूर्वीच खबरदारी घेण्याच्या सूचनांमुळे गुन्हेगारी कारवायांवर प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. ...