‘कोरोना’मुळे लांबलेला ‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीच्या परीक्षांचा निकाल बुधवारी दुपारी घोषित करण्यात आला अन् विद्यार्थी व पालकांचा जीव भांड्यात पडला. यंदाच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांनी ‘टॉप’ केले असले तरी, ९० टक्क्यांहू ...
सीबीएसई पॅटर्न दहावीच्या परीक्षेत घोट येथील नवोदय विद्यालयाच्या निनाद प्रशांत कांबळे या विद्यार्थ्याने ९८ टक्के गुण घेऊन गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. ...
सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून हिंगणघाट येथील भारतीय विद्याभवन, गिरिधरदास मोहता विद्यामंदिरच्या साहिल राजू मून याने ९८.८ टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ...
सीबीएसईचे परीक्षा नियंत्रणक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, यंदा ८८.७८ टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. यात ९२.१५ टक्के विद्यार्थिनी व ८६.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात यंदादेखील विद्यार्थिनींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. वाणिज्य आणि विज्ञान या अभ्यासक्रमात मुलींनीच अव्वल क्रमांक पटकाविला आहे. ...
ज्याप्रकारे विद्यार्थ्यांना मागील वर्षी गुणपत्रिका दिल्या जात होत्या. त्याचप्रकारे यावेळीही दिल्या जातील. सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी लोकमतसमवेत विशेष बातचीत करताना ही माहिती दिली. सीबीएसईचे निकाल १५ जुलैपूर्वी जाहीर होऊ शकतात. ...