CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या FOLLOW Cbi, Latest Marathi News
P. Chidambaram Arrested : चिदंबरम यांच्या अटकेनंतर प्रथमच पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ...
P. Chidambaram Arrest: एअरसेल मॅक्सीसचा व्यवहार 3,500 कोटी रुपयांचा तर आयएनएक्स मिडिया खटल्यात 305 कोटी रुपयांचा संबंध आहे. ...
सीबीआय किंवा ईडीने कोणतंही आरोपपत्र दाखल केलेलं नाही ...
नियमबाह्य खरेदीचा अट्टाहास धरणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना कोण वाचवत आहे? ...
जामीनावर शुक्रवारी सुनावणी ...
बुधवारी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर जलद गतीने सुनावणी होणार की नाही याचा निकाल येईल. ...
चिदंबरम घरी नसल्याने सीबीआयच्या पथकास रिकाम्या हाती परतावे लागले आहे. ...
Narendra Dabholkar Murder Case: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना २६ मे रोजी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती... ...