लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

अनिल देशमुख-परमबीर सिंग कुठे आहेत? राष्ट्रवादीने सांगितला नेमका पत्ता! - Marathi News | ncp nawab malik criticised bjp over anil deshmukh ed case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख-परमबीर सिंग कुठे आहेत? राष्ट्रवादीने सांगितला नेमका पत्ता!

गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. ...

Anil Deshmukh: अनिल देशमुखांविरोधात ED चे मोठे पाऊल; शोधण्यासाठी सीबीआयची मागितली मदत - Marathi News | ED ask help from CBI to find NCP Leader Anil Deshmukh in Money laundering Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांविरोधात ED चे मोठे पाऊल; शोधण्यासाठी सीबीआयची मागितली मदत

Where is Anil Deshmukh? ED Want to know: केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) प्राथमिक चौकशी अहवाल (पीईआर) फोडल्याप्रकरणी देशमुख यांचे वकील आनंद डागा व सीबीआयचे निरीक्षक अभिषेक तिवारी यांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. ...

सर्वोच्च न्यायालय करणार सीबीआयच्या कामगिरीचे मूल्यमापन - Marathi News | The Supreme Court will evaluate the performance of the CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालय करणार सीबीआयच्या कामगिरीचे मूल्यमापन

पूर्ण प्रकरणे, शिक्षेचा मागविला तपशील ...

अनिल देशमुख यांचे वकील अन् सीबीआय अधिकाऱ्याला दोन दिवसांची कोठडी - Marathi News | Anil Deshmukh's lawyer and CBI officer remanded in custody for two days pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख यांचे वकील अन् सीबीआय अधिकाऱ्याला दोन दिवसांची कोठडी

तिवारी यांना दिल्लीत बुधवारीच अटक करण्यात आली होती, तर ॲड. डागा यांना गुरुवारी सकाळी मुंबईत अटक करण्यात आली. ...

JEE परीक्षेत झालेल्या घोटाळाच्या तक्रारीवरुन CBI ॲक्शन मोडवर; देशात २० ठिकाणी धाडी - Marathi News | On CBI action mode from JEE exam fraud complaint; Raids at 20 places in the country | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :JEE परीक्षेत झालेल्या घोटाळाच्या तक्रारीवरुन CBI ॲक्शन मोडवर; देशात २० ठिकाणी धाडी

JEE exam fraud complaint: सीबीआयची टीम दिल्ली-एनसीआर, पुणे, जमशेदपूरसह अनेक शहरांमध्ये पोहोचली आणि संस्थेशी संबंधित ठिकाणे शोधत आहेत. ...

“केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन BJP नेते चौकशा लावतात”; धनंजय मुंडेची टीका - Marathi News | dhananjay munde criticised bjp over ed cbi action on maha vikas aghadi leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन BJP नेते चौकशा लावतात”; धनंजय मुंडेची टीका

धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका केली असून, केंद्र सरकारच्या तपास संस्थांमध्ये हस्तक्षेप करुन भाजप नेते चौकशा लावतात, असा आरोप केला आहे. ...

“केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | ncp supriya sule criticised cbi action over anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीबीआय कारवाईवर टीका आहे. ...

अनिल देशमुख यांच्या वकिलाला सीबीआयकडून अटक, ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेणार  - Marathi News | Former Home Minister Anil Deshmukh Lawyer Anil Daga arrested by CBI in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुख यांच्या वकिलाला सीबीआयकडून अटक!

पुढील चौकशीसाठी वकील आनंद डागा यांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात येणार आहे. ...