गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या FOLLOW Cbi, Latest Marathi News
Om Prakash Chautala Verdict: ओमप्रकाश चौटाला यांच्या चार मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. ...
येस बँक-डीएचएफएल प्रकरण; आज न्यायालयात हजर करणार, घाेटाळ्यातील पैसा इतर राज्यांत वळविला ...
Avinash Bhosale Arrested : डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी पुण्यातून ही अटक करण्यात आली आहे. ...
Sachin Vaze : सीबीआयने त्याच्या अर्जाला सशर्त मंजुरी दिली असून येत्या ३० मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...
रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात जमीन घोटाळ्याचा आरोप असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते. ...
बिहारचे माजी मुख्यमंत्री, राजद प्रमुख लालूप्रसाद यादव व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ...
न्यूज एजन्सी एएनआयनुसार सीबीआयने आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलीविरोधात भ्रष्टाचाराचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. ...
Karti Chidambaram's close associates arrested by CBI :व्हिजा भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. भास्कर रमण असं या निटवर्तीयाचं नाव आहे. ...