सीबीआयच्या संचालकपदावरून दूर केलेल्या आलोक वर्मा यांची हेरगिरी का करीत आहात, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. ...
अस्थाना यांना केंद्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले नसून, दोघांनी परस्परांच्या विरुद्ध केलेल्या तक्रारींची केंद्रीय दक्षता आयोगाकडे (सीव्हीसी) सुरू असलेली चौकशी पूर्ण होईपर्यंत या दोघांचेही सर्व अधिकार काढून घेतले आहेत. ...
‘सीबीआय’चे हंगामी संचालक म्हणून बुधवारी सकाळी पदभार स्वीकारताच एम. नागेश्वर राव यांनी १३ प्रमुख अधिका-यांच्या बदल्या केल्या किंवा काहींकडे अतिरिक्त कार्यभार दिला. ...
डीआयजी मनीष कुमार सिन्हा हे आता सीबीआय नागपूर शाखेचे प्रमुख असतील. बुधवारी दिल्ली येथील सीबीआयच्या मुख्यालयात झालेल्या बदल्यांतर्गत सिन्हा यांची नागपूरला बदली करण्यात आली. त्यांची बदली जनहितार्थ करण्यात आल्याचा उल्लेख करीत तातडीने त्यावर अमल करण्याचे ...