आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांची न्यूपॉवर रिन्युएबल व वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन कंपनीविरोधात गुन्हे नोंदवून सीबीआयने गुरुवारी त्यांची कार्यालये आणि मालमत्तांवर छापे टाकले. ...
एम. नागेश्वर राव यांच्या सीबीआयचे हंगामी संचालक म्हणून नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असतानाच, त्यांनी २० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शनिवारी रात्री उशिरा अचानक बदल्या केल्या. ...
सीबीआय या लघूनामाने परिचित असलेल्या केंद्रीय अन्वेषण संस्थेचे माजी संचालक आलोक वर्मा यांना ज्या अशोभनीय पद्धतीने पदावरून दूर व्हावे लागले, त्याचे पडसाद आणखी काही दिवस तरी उमटतच राहतील, असे दिसत आहे. ...
आलोक वर्मा यांनी गुरुवारी रात्री उशिरा केवळ एका व्यक्तीने केलेल्या खोट्या, निराधार आरोपांमुळे मला पदावरून हटविण्यात आल्याचे एका वृत्तसंस्थेला सांगितले. ...