लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हा अन्वेषण विभाग

गुन्हा अन्वेषण विभाग, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

हिटलर दीदी; ममता बॅनर्जींवर भाजपाचा व्यंगचित्रातून निशाणा - Marathi News | up bjp takes a dig at mamata banerjee calls her hitler after cbi kolkata police face off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिटलर दीदी; ममता बॅनर्जींवर भाजपाचा व्यंगचित्रातून निशाणा

सीबीआय विरुद्ध ममता वादावरुन भाजपाचे व्यंगबाण ...

मोदी vs ममता: निवडणूक जवळ येता, सीबीआय कामास येते! - Marathi News | narendra modi vs mamta banerjee misuse of cbi by congress and bjp to counter opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी vs ममता: निवडणूक जवळ येता, सीबीआय कामास येते!

काँग्रेस असो वा भाजपा, दोन्ही पक्षांनी सीबीआयचा पुरेपूर राजकीय वापर केला ...

मोदी आधी पंतप्रधान, मग भाजपा नेते; कोलकात्यातील राजकीय दंगलीवरुन शिवसेनेचा बाण - Marathi News | shiv sena slams pm narendra modi over misuse of cbi praises west bengal cm mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आधी पंतप्रधान, मग भाजपा नेते; कोलकात्यातील राजकीय दंगलीवरुन शिवसेनेचा बाण

सीबीआय अर्धमेला पोपट, त्यावर विश्वास कसा ठेवायचा; शिवसेनेचा मोदींवर निशाणा ...

मेले तरी बेहत्तर, पण तडजोड करणार नाही : ममता बॅनर्जी - Marathi News | ready to give my life but not compromise : Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेले तरी बेहत्तर, पण तडजोड करणार नाही : ममता बॅनर्जी

शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी तपास अधिकारी आणि कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून देशभरात वातावरण तापले आहे. ...

Mamata VS CBI: "ममता डाकू अन् चोरांचा बचाव करतायत", ममतांच्या पाठिंब्यावरून दोन गटांत विभागली काँग्रेस - Marathi News | mamata vs cbi adhir ranjan chowdhury stands different from rahul gandhi demands president rule in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mamata VS CBI: "ममता डाकू अन् चोरांचा बचाव करतायत", ममतांच्या पाठिंब्यावरून दोन गटांत विभागली काँग्रेस

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार आणि सीबीआयमध्ये सुरू असलेला वाद विकोपाचा गेला आहे. ...

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला ममता बॅनर्जींच्या आंदोलनाला पाठिंबा  - Marathi News | MNS chief Raj Thackeray gave support to Mamata Banerjee's dharana movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला ममता बॅनर्जींच्या आंदोलनाला पाठिंबा 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला देशभरातील विरोधी पक्षनेत्यांकडून पाठिंबा मिळत आहे. ...

कोण आहेत 'ते' अधिकारी, का पुकारलंय ममता बॅनर्जींनी त्यांच्यासाठी धरणे आंदोलन - Marathi News | who is rajeev kumar kolkata police commissioner west bengal cm mamata banerjee sit on dharna against cbi raid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत 'ते' अधिकारी, का पुकारलंय ममता बॅनर्जींनी त्यांच्यासाठी धरणे आंदोलन

पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलीस, असा उघड-उघड संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकात धरणे आंदोलन सुरू केले. ...

'या' राज्यांमध्ये सीबीआयला 'नो एंट्री'; सीएम-पीएम वादाची पार्श्वभूमी - Marathi News | no entry for cbi in these states including west bengal andhra pradesh chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यांमध्ये सीबीआयला 'नो एंट्री'; सीएम-पीएम वादाची पार्श्वभूमी

मोदी सरकारकडून सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा विरोधकांचा आरोप ...