लोहोणेर : कोरोनाच्या बंदिस्त जीवनाला कंटाळत देवळा कळवण तालुक्यातील काही युवावर्ग या भागातील किल्ल्यांवर भ्रमंती करत इतिहासाला उजाळा देत आहेत. कामाच्या व्यापात पर्यटन होत नाही. आणिआता वेळ आहे तर कोरोनामुळे पर्यटनास मर्यादा पडत आहेत. यावर पर्याय काढत य ...
न्यूज नेटवर्क नागपूर : अनेक वर्षांपासून राज्यातील आठही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांकडे हजारोंच्या संख्येत जातपडताळणीचे दावे प्रलंबित आहेत. अशी प्रलंबित प्रकरणे विहीत कालावधीत, विशेष मोहिमेंतर्गत तात्काळ निकाली काढावी. तसेच आजपर्यंत ज्यां ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी ऑनलाईन कास्ट व्हॅलिडिटी प्रक्रिया सुरु करण्यात आली. यात उमेदवारांना वंशावळ, रक्त संबंधाचे नाते सिद्ध करणारे पुरावे लागणार आहे. शाळा, महाविद्यालय ...
पाथरी येथील उपविभागीय अधिकारी व्यंकट कोळी यांना परभणीतील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिसंख्य या पदावर वर्ग करण्यात येत असल्याचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव डॉ़ माधव वीर यांनी काढले आहेत़ ...
निवडणूक विभागाच्या आदेशानुसार व्हॅलिडिटी नसतानाही उमेदवारी अर्ज सादर करता येईल. तथापि जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभागाच्या जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने शक्यतोवर त्वरेन ...