विषमतेला नाकारणारा व जाती - धर्माधारित राजकारणाला प्रश्न चिन्ह लावणारा एकलव्य गौरव कार्यक्रम सर्वत्र होण्याची गरज असे प्रतिपादन मेधा पाटकर यांनी केले. ...
विद्यार्थ्यांसाठी क्रीडा, कला, भाषा आणि अन्य क्षेत्रात त्यांना चांगले करिअर करण्याची संधी आहे, मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगपती राम भोगले यांनी केले. ...
त्याला आयुष्यात वेगळे काहीतरी ध्येय गाठायचे होते. संगणक विज्ञानात पदवी घेतल्यानंतरही त्याची ही धडपड सुरू होती. नाटकात काम केले, दोन चित्रपटातही काम केले, पण मार्ग गवसत नव्हता. ...
दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्यानंतर ते आता ‘व्हेकेशन मूड’मध्ये आहेत. मुलं ‘चिल आऊट’च्या लहरीत असतानाच पालक मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या चिंतेने व्यथित आहेत. करिअरच्या अमाप संधी निवडताना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून ...
मुलं लहान असल्यापासूनचं पालक त्याचं भविष्य घडवण्यासाठी झटत असतात. मग ते त्याला न्हाउ-माखू घालणं असो किंवा त्याची काळजी घेणं, सर्वच गोष्टींमध्ये ते मुलाला काय हवं-नको ते सर्वच पुरवत असतात. ...