लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिअर मार्गदर्शन

करिअर मार्गदर्शन, मराठी बातम्या

Career guidance, Latest Marathi News

SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना? - Marathi News | SBI plans to recruit around 10,000 new employees during FY25 for efficiency | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?

SBI : बँक ६०० नवीन शाखा उघडण्याचा विचार करत आहे. या शाखांमध्ये अनेक पदांवर भरती केली जाईल.  ...

SBI मध्ये १००० हून अधिक पदांसाठी भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख आली जवळ, जाणून घ्या... - Marathi News | sbi recruitment 2024 apply for bumper posts at recruitment bank sbi direct link here last date 14 august | Latest career News at Lokmat.com

करिअर :SBI मध्ये १००० हून अधिक पदांसाठी भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख आली जवळ, जाणून घ्या...

SBI Recruitment 2024 : अर्ज करण्यासाठी उमेदवार एसबीआयच्या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. ...

ITBP मध्ये नोकरीची शानदार संधी, ७० हजार रुपये वेतन; १० वी पास उमेदवार करु शकतात अर्ज - Marathi News | ITBP Constable Recruitment 2024, Notice Released for 202 Vacancies | Latest career News at Lokmat.com

करिअर :ITBP मध्ये नोकरीची शानदार संधी, ७० हजार रुपये वेतन; १० वी पास उमेदवार करु शकतात अर्ज

ITBP Constable Recruitment 2024: इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स म्हणजेच आयटीबीपीमध्ये (ITBP) तरुणांची भरती केली जाणार आहे.  ...

प्रत्येक शासकीय कार्यालयात मिळणार आता इंटर्नशीपची संधी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Give internship opportunities to candidates in every government office, Chief Minister Eknath Shinde's instructions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रत्येक शासकीय कार्यालयात मिळणार आता इंटर्नशीपची संधी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Chief Minister Eknath Shinde : प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवाराला त्यांचे कौशल्य विकसित करण्याची आणि पुढे जाऊन, त्याला त्याच्या पात्रतेची आणखी चांगली नोकरी, व्यवसाय, उद्योग यांची निवड करता येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...

बँकांमधील ६ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली! - Marathi News | IBPS Clerk 2024 registrations deadline extended till July 28 | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँकांमधील ६ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली!

IBPS Clerk 2024 : यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै होती, ती आता वाढवण्यात आली आहे. ...

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज… - Marathi News | Bank Of Maharashtra Recruitment 2024 Notification Officer Sarkari Naukri In Bank Of Maharashtra Eligibility Apply Online | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी, विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज…

Bank Jobs 2024 : भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार असणार आहे. ...

रिझल्ट लागला? वारा वाहील त्या दिशेला आंधळेपणाने जाऊ नका - Marathi News | Did you get the result Do not go blindly in the direction of the wind | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रिझल्ट लागला? वारा वाहील त्या दिशेला आंधळेपणाने जाऊ नका

आताचे शिक्षण अन् पुढचे करिअर, व्यवसाय यात फारसा संबंध न उरण्याच्या काळात सध्या आपण आहोत. अशावेळी ‘पुढे काय?’ हा निर्णय अधिक दक्षतेने घेतला पाहिजे! ...

भारतीय नौदलात नोकरीची संधी, ३०० हून अधिक पदांसाठी भरती, असा करा अर्ज - Marathi News | Apply for Indian Navy Job Opportunities, Recruitment for more than 300 posts | Latest career News at Lokmat.com

करिअर :भारतीय नौदलात नोकरीची संधी, ३०० हून अधिक पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Indian Navy Vacancy 2024 : अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे आहे. यानंतर इच्छुक अर्जदार अर्ज करू शकणार नाहीत.  ...