कान्स फिल्म फेस्टिवल एक फिल्म फेस्ट वा एक फिल्मी मेळा आहे. जगभरातील विविधि देशांचे, भाषांचे चित्रपट आणि लघुपट इथे निमंत्रित केले जातात. काही चित्रपट येथे दाखवलेही जातात. या सोहळ्यातील रेड कार्पेट इव्हेंटकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. कान्स फेस्टची वेगवेगळी ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवितात. दरवर्षी मे महिन्यांत ११ दिवस हा महोत्सव रंगतो. Read More
Aishwarya rai:अलिकडेच आराध्या, ऐश्वर्यासह कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आराध्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. ...
Cannes 2024 : हाताला दुखापत झालेली असूनही ऐश्वर्याने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतल्याने तिचं कौतुक होत आहे. पण, तिच्याबरोबरच लेक आराध्यचं नेटकरी कौतुक करत आहेत. ...